Saturday, October 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | राष्ट्रवादीच्या नाराज ‘कटुते’त, सुधीर ‘बॉस’च्या जुळवाजुळवीचा “गोडवा”|

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 December 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महापालिका निवडणुक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी महापौर यु एन बेरिया, नलिनी चंदेले हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आहेत. एकीकडे इतर पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नेते येत असताना दुसरीकडे मात्र पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस अजूनही कमी झालेली नाही.

 राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेचे संपूर्ण जबाबदारी माजी महापौर महेश कोठे यांच्यावर सोपवली आहे त्यामुळे तर आणखी नाराजी पाहायला मिळते. परंतु, या सर्व नाराजांना बोलून खुद्द शरद पवार आणि अजित पवार यांनी कानपिचक्या सुद्धा दिल्या आहेत. असे असतानाही काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं समोर आलं. 

सुधीर खरटमल हे राष्ट्रवादीला सत्तेमध्ये आणण्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. आम्ही राष्ट्रवादीत असताना या पक्षातील नेत्यांमध्ये धुसफूस ठीक नाही हे जेव्हा त्यांच्या कानावर गेले तेव्हा तौफिक शेख यांचे समर्थक इरफान शेख यांच्यावर नाराज नेत्यांना एकत्र करण्याची जबाबदारी सोपवली, ठरलेल्या प्रमाणे इरफान शेख यांनी सुधीर खरटमल यांच्या सांगण्यावरून सर्व नेत्यांना एकत्र जेवायला बोलावले या ठिकाणी महेश कोठे, सुधीर खरटमल, यु एन बेरिया,  तौफिक शेख, दिलीप कोल्हे, आनंद चंदनशिवे, मनोहर सपाटे, किसन जाधव या नेत्यांचा समावेश होता. 

यावेळी सर्व नेते एकमेकांना बघून काहीसे चकित झाले मात्र या सर्वांच्या मनातील नाराजी सुधीर खरटमल यांनी चर्चेतून घालवली असल्याचे  समजते. यापुढे समन्वयाने एकमेकांशी चर्चा करून पुढील रणनीती आखण्याची नियोजन ठरल्याचे सांगण्यात आले.

SendShareTweetSend
Previous Post

मोहोळमध्ये सभापती विजयराज डोंगरे यांच्या विकासकामांचा धडाका ; झेडपी-पंचायत समितीचे रणशिंग फुंकले

Next Post

सोलापूर : सोलापुरात भाजपने गोरगरिबांचा आवाज दाबला ; प्रणिती शिंदे म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे वस्त्रहरण करणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : सोलापुरात भाजपने गोरगरिबांचा आवाज दाबला ; प्रणिती शिंदे म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे वस्त्रहरण करणार

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001500
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group