Sunday, November 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : व्वा क्या बात है ! वय ऐंशी असूनही तावशीच्या लेंडवे आजीला शौचालयाचाच आधार …

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 November 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – पंढरपूर तालुक्यांतील तावशी येथील कमल लेंडवे वय वर्ष 80  यांना सन 2017 साली स्वच्छ भारत मिशन ग्रामीण  मधुन शौचालयाचे  लाभ व प्रधानमंञी आवास योजने मधुन घरकुल देणेत आले होते. आज ही आजी शौचालयाचा  वापर करतात. आजीचे घरी ग्रामसेविका ज्योती पाटील यांनी भेट दिली. जागतिक शौचालय दिनी तिचा गौरव केला. सिईओ दिलीप स्वामी यांनी जागतिक शौचालय दिना निमित्त आज विविध उपक्रम घेणेचे आवाहन सर्व ग्रामपंचायतींना केले होते. 

तसेच जागतिक शौचालय दिना निमित भारत यादव यांनी  आज भरलेले शोषखड्डे सोनखत काढून शेतातील मातीत मिसळले. शौचालयातील शौषखड्डा खोदून त्यातील सोनखत काढून त्याचे प्रात्यक्षिके  ग्रामसेवक ज्योती पाटील यांनी ग्रामस्थांना दाखविले. लेंडवे आजींना देखील शौचालय वापरत असलेबाबत ग्रामपंचायतीचे वतीने शुभेच्छा दिल्या. 

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी अनवली येथे भेट देऊन शौचालय व आंघोळी साठी तयार करणेत आलेल्या बाथरूमच्या बांधकामास भेट दिली. लोक शौचालय बांधतात परंतू आंघोळी साठी बाथरूम बांधत नाहीत. ती देखील महत्वाची बाब असल्याचे ग्रामस्थांचे लक्षात आणून दिले. 

जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हयात स्वच्छता उपक्रमास चांगला प्रतिसाद 

जागतिक शौचालय दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्सात विविध गावात आज सांडपाणी व्यवस्थापना साठी शौषखड्डे व शौचालयाचे कामांना प्रारंभ करणेत आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या आवाहनास सुट्टी असून देखील  अंगणवाडी मध्ये हात धुणेचे प्रात्यक्षिके तर विविध गावात शौचालये व सांडपाण्याचे शौषखड्डे घेणेत आले आहेत. 

जिल्ह्सात जागतिक शौचालय दिनानिमित्त आज माळशिरस, पंढरपूर तालुक्यांत विशेष मोहिम घेणेत आली. मोहोळ, दक्षिण सोलापूर, सांगोला, माळशिरस, माढा, या तालुक्यांतील शौचालयाचे कामे सुरू करणेत आली. जांबुड येथे जागतिक शौचालय दिन निमित्त वैयक्तिक शौचालय बांधकाम सुरू करणेत आले.  हगलूर ता. उत्तर सोलापूर येथे जागतिक शौचालय दिन साजरा करणेत आला .

स्वच्छतेची शपथ घेणेत आली.गावामधे स्वच्छता मोहीम राबवली व हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविणेत आले यावेळी वेळी  सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व गाव पातळी वरील कर्मचारी  ग्रामस्थ इ उपस्थित होते. 

SendShareTweetSend
Previous Post

सुभाष बापूंनी लोकमंगल विवाह सोहळ्याचे स्थळ दुसऱ्यांदा बदलले

Next Post

Solpur : राजन पाटलांनी जोडले पालकमंत्र्यांसमोर हात ; असे काय घडले वडाळ्यात?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solpur : राजन पाटलांनी जोडले पालकमंत्र्यांसमोर हात ; असे काय घडले वडाळ्यात?

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2007129
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group