Sunday, October 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचा नवा आदेश | लग्न कार्यालय व सभागृहासाठी निर्बन्ध कडक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 December 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्यातील ओमिक्रोन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सोलापूर शहरातील काही निर्बंध पुन्हा कडक केले आहेत. काय आहेत हे निर्बन्ध पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र दि. १४ मार्च २०२० अन्वये कारना विषाणू (कोविड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमित करणेत आलेली आहे. आणि त्या नियमावली प्रसिद्ध केली असून महानगरपालिका आयुक्त यांना त्यांचे कार्यक्षेत्रासाठी कोविड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकरी म्हणून घोषित करण्यात आलेल आहे.

ज्याअर्थी प्राप्त अधिकारानुसार उपरोक्त संदर्भान्वये सोलापूर शहर हद्दीत दि. २५/१२/२०२९ च मध्यरात्रो 00.00 पासून सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थितीबाबत खालीलप्रमाणे निबंध लागू करण्यात आले आहे.

१. लग्न समारंभासाठी अथवा सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमासाठी बंदिस्त सभागृहामध्ये एकावेळी उपस्थितीची संख्या १०० च्या वर नसेल व खुल्या जागेत २५० च्या वर नसेल किंवा जागेच्या क्षमतेच्या २५% यापैकी जे कमी असेल ते. २. उपरोक्त नमूद कार्यक्रमाव्यतिरिक्त बंदिस्त ठिकाणी स्थायी स्वरूपाची बैठक व्यवस्था असलेल्या ठिकाणी

संबंधित प्राधिकरणाकडून अनुद्येय असलेल्या क्षमतेच्या ५०% पेक्षा जास्त नसेल तसेच ज्या ठिकाणो स्थायी स्वरूपाची व्यवस्था नाही क्षमतेच्या २५% क्षमतेपेक्षा जास्त नसेल इतक्या उपस्थिस परवानगी असेल. ३. क्रिडा स्पर्धा, खेळांचे संमारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या केवळ २५% परवानगी असेल.

ज्याअर्थी सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती/संस्था/ संघटना या दंडास पात्र असणार आहेत. त्याअर्थी उपरोक्त दंडात्मक होणारी कारवाई टाळण्यासाठी संबंधित जागेच्या मालकांनी / आस्थापनानी सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा भाडे तत्वावर देण्यापुर्वी मनपाचे संबंधित विभागोय कार्यालयाकडे र.रु. १०,०००/- इतकी रक्कम अनामत म्हणून जमा करावी. ज्यावेळी कार्यक्रम समाप्त होईल तेव्हा कोव्हिड १९ विषयक सर्व नियम व सुचनांचे पालन केले असल्याची खात्री झाल्यानंतरच सदरची अनामत रक्कम संबंधितास परत करण्यात येईल. अनामत रक्कम परत करण्यापुर्वीी विभागीय अधिकारी यांनी पोलिस विभागाकडून काही कारवाई करण्यात आलेली नाही याची खात्री आगोदर करावी. याशिवाय संबंधित विभागीय अधिकारी यांनी त्या-त्या परिसराचे मुख्य आरोग्य निरिक्षक यांच अधिनस्त आरोग्य निरिक्षकांची नियुक्त करून उपरोक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी जिओ टंग फोटो व व्हिडीओ शुटिंग करून त्याबाबतचा अहवाल आपल्या विभागीय अधिकारी यांचेकडे सादर करावा.

एखादया व्यक्ती/संस्था/ संघटना यांच्याकडून कोरोना विषयक नियमावलीची पहिल्यांदा भंग झाल्यास अशा व्यक्ती/संस्था/ संघटना यांना र.रु.१०,०००/- इतके दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा नियमावलीचा भंग झाल्यास र.रु. १०,०००/- दंड व संबंधित आस्थापना १५ दिवसाकरीता सिल करण्याची कारवाई करण्यात येईल. तद्नंतर तिस-यांदा नियमावलीचा भंग झाल्यास र.रु.१०,०००/- दंड व पुढील आदेश हाईपर्यंत आस्थापना सिल करण्यात येईल.

मनपाचे संबंधित विभागीय कार्यालयाकडे र.रु.१०,०००/- अनामात रक्कम न भरता परस्पर जागा भाडयाने दिल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनीय/ कायदेशीर कारवाईस पात्र धरून संबंधित आस्थापना विरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि विनियमानुसार कारवाई करणेत येईल. व्यक्ती/संस्था/संघटनाच्या आस्थापना विरुध्द विभागीय अधिकारी व अधिनस्त कर्मचारी यांनी कारवाई करावी. सदर आदेश दि. २८/१२/२०२१ रोजी पासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहतील.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : सीईओ दिलीप स्वामींच्या संकल्पनेतून आता हा नवा उपक्रम ; प्राथमिक आरोग्य केंद्रांना देणार ‘जनसंजीवनी’ नियमावली जाहीर

Next Post

ब्रेकींग | सोलापुरातील 9 नगरपालिकांवर प्रशासक | कुणाकडे जाणार ‘चार्ज’ पहा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग | सोलापुरातील 9 नगरपालिकांवर प्रशासक | कुणाकडे जाणार 'चार्ज' पहा

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002640
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group