सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळांमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस प्रशासनाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक संतोष बुलबुले, मुमताज शेख, मुख्य लिपिक सिंधू जवळकर, महेजबिन शेख,काशिनाथ बिराजदार, नंदकुमार फुलारी, मल्लिनाथ हिरेमठ,ताहीर कारभारी, महेश वालावलकर, अविनाश शिंदे, भगवान गायकवाड, सचिन जाधवर, गुरुप्रसाद तळवार, लक्ष्मण पुजारी ,भगवान गरड प्रभा चव्हाण, रूपाली केंची, सुवर्णा गुरव,,प्रफुल्ल कदम,भालचंद्र साखरे, नरसिंग चिप्पा,सचिन साखरे, राजू उत्तरकर,आदी उपस्थित होते
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...


















