Thursday, September 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर ! दिपक आबांना काय अधिकार? सभेत सामाजिक समतेच्या गप्पा, आचरणात मात्र बलुतेदारी का?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 November 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेत सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे काय होणार यासह लाचखोरी प्रकरणाचीच सर्वत्र चर्चा आहे. झेडपीत सर्व पक्षाचे सदस्य विधान परिषद निवडणूक व्हावी म्हणून एकत्र झाले आहेत, त्याच दरम्यान गुरुवारी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक आबा साळुंखे हे जिल्हा परिषदेत आले होते.त्यांचे समर्थक सभापती अनिल मोटे यांच्या केबिन मध्ये ते गेले, सभापतींच्या खुर्चीवर बसले. 

आबा आलेत समजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नेते काका साठे मोटे यांच्या केबिनमध्ये बहुतेक प्रथमच गेले, आबा आल्याचे समजताच मोटेंच्या टक्केवारी आरोपाने वैतागलेल्या अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे (अण्णा) यांची पाऊले सुध्दा मोटे यांच्या केबिनकडे वळाली. 

यावेळी नंतर इतर सदस्य सुद्धा आले, त्यांच्यात विधान परिषद निवडणूकीच्या गप्पा झाल्या. या बैठकीचे फोटो नंतर दीपक आबांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. 

काही वेळाने जिल्हा परिषद मध्ये आबांचे तालुक्यातील विरोधक भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे अध्यक्ष कांबळे यांच्या केबिन मध्ये होते. तिथे दिपक साळुंखे यांची चर्चा झाली. यावेळी काही पत्रकार सुद्धा होते, फोटो पाहून अध्यक्ष कांबळे यांना आबांनी वाईट वागणूक का दिली असा सवाल एका कार्यकर्त्याने उपस्थित केला. जिल्हाध्यक्ष देशमुखांनी अध्यक्ष कांबळे यांना का?गेलात अशी विचारणा केली तेव्हा कांबळे यांनी सहज गप्पा मारायला गेल्याच सांगितले. याचवेळी खुर्चीचा विषय निघाला असता चिडलेल्या देशमुख यांनी दिपक आबांना लक्ष्य केले.

दिपक साळुंखे यांना खुर्चीवर बसणे शोभते का? स्थानिक स्वराज्य संस्थांचे कोणतेही पद त्यांच्याकडे नाही. मग त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, स्वतःच्या पक्षाच्या ज्येष्ठ जिल्हा अध्यक्षांना ते समोर बसवतात, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा तर राज्यमंत्री दर्जाचा आहे, केवळ कांबळे हे मागासवर्गीय अध्यक्ष आहेत म्हणून अशी वागणूक का? खरे तर त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना खुर्ची द्यायला हवी, सभेत सामाजिक समतेच्या गप्पा मारायच्या, आणि आचरणात मात्र बलुतेदारी का? हीच राष्ट्रवादी काँग्रेसची संस्कृती आहे का? या शब्दात जिल्हाध्यक्ष देशमुखांनी दिपक साळुंखे यांना टार्गेट केले.

SendShareTweetSend
Previous Post

भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिटयुट मध्ये विद्यार्थ्याचे जल्लोषात स्वागत

Next Post

कल्लप्पावाडी गावात रक्तदान शिबिर संपन्न.

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

कल्लप्पावाडी गावात रक्तदान शिबिर संपन्न.

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000913
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group