Wednesday, June 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात 77 हजार मतदारांची नावे वगळली ; तृतीयपंथी मतदारांची झाली एवढी वाढ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 January 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. 16 (जि. मा. का.) – जिल्ह्यामध्ये दि. 05 जानेवारी 2022 ते दि. 05 जानेवारी, 2023 या वर्षभराच्या कालावधीत मतदार नोंदणी वाढण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमध्ये एकूण 3 हजार 567 मतदार केंद्रे असून, दि.5 जानेवारी 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून, त्यानुसार पुरुष – 18,74,792, स्त्री – 17,21,696 आणि इतर – 249 अशी एकूण 35,96,206 ची मतदार संख्या आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी ही माहिती दिली.

भारत वाघमारे म्हणाले, दि. 05 जानेवारी 2023 पर्यंतच्या गत वर्षभरात सोलापूर जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. या कालावधीमध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी एकूण 1,20,319 अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी 1,00,659 अर्ज मंजूर करण्यात येवून तेवढ्या मतदार संख्येमध्ये वाढ झालेली आहे. तसेच मयत, दुबार व स्थलांतरीत मतदार यांच्या वगळणीसाठी एकूण 96,541अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी 77,245 मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. मतदारांचे नाव, पत्ता, छायाचित्र इ. दुरुस्त करणेकामी एकुण 99,049 अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी 96,662 इतक्या मतदाराच्या नोंदी दुरुस्त करण्यात आल्या आहेत.

भारत वाघमारे म्हणाले, तृतीयपंथी व देह विक्री करणाऱ्या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यांच्याकरिता काम करणाऱ्या संस्थेच्या मार्फत मतदान नोंदणी करण्यासाठी जागृती करण्यात आली. दि. 12 व 13 ऑक्टोबर 2022 रोजीच्या विशेष मोहिमेमध्ये उत्तर सोलापूर, पंढरपूर, टेंभुर्णी, माढा व बार्शी या ठिकाणी तृतीयपंथी व देह विक्री करणाऱ्या स्त्रियांसाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आलेली होती. त्यामध्ये 17 तृतीयपंथी व 20 देह विक्री करणाऱ्या महिला मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. गत वर्षभरात जिल्ह्यामध्ये तृतीयपंथी 70 मतदार वाढ झालेले आहेत.

भारत वाघमारे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामध्ये दि.12 नोव्हेंबर ते दि.8 डिसेंबर 2022 या कालावधीत विशेष मोहीम राबवून नवमतदारांची नावनोंदणी करुन घेण्यात आली असून, या कालावधीमध्ये 18 ते 19 या वयोगटातील एकूण 10,423 इतक्या नव मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये समावेश झालेले असून 18 वर्षा खालील एकूण 2,358 इतक्या नव मतदारांचे अर्ज भरुन घेण्यात आलेले आहे.

दि. 11 सप्टेंबर 2022 रोजी सोलापर जिल्ह्यामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करून, त्यात फॉर्म नं. 6 -5414, फॉर्म नं. 7 – 7286 आणि फॉर्म नं. 8 – 300 याप्रमाणे मतदारांचे अर्ज दाखल करुन घेण्यात आलेले आहेत. मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहीत करण्याच्या कामामध्ये एकुण 35,96,206 पैकी 17,53,306 (48.75% ) मतदारांचे ओळखपत्र आधारकार्डशी सलग्न करण्यात आलेले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

आमदार सचिन कल्याणशेट्टी व एसपी सरदेशपांडे यांचा मजेदार किस्सा ; पत्रकारांना हसू आवरेना ; जिल्हाधिकारी तर म्हणाले….

Next Post

‘मग्रारोहयो’ चे कर्मचारी 1 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर ; 18 जानेवारी पासून इशारा आंदोलन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'मग्रारोहयो' चे कर्मचारी 1 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर ; 18 जानेवारी पासून इशारा आंदोलन

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985956
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group