Sunday, September 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हयाला या योजनेचा तब्बल २०१ कोटीचा आराखडा ; प्रकल्प संचालक रविंद्र शिंदे यांची माहिती ; पहा काय आहे योजना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्हयात जलजीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवा. लोकांना वेळेत पाणी द्या  सोलापूर जिल्ह्यासाठी  २०१ कोटी रूपयाचा आराखडा करणेत आला असल्याची माहिती राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रकल्प संचालक रविंद्र शिंदे यांनी केले. 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, भुजल सर्वेक्षण व पाणी गुणवत्ता विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी, विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे, जिल्हा कार्यक्रम  व्यवस्थापक सचिन जाधव, भुजल सर्वेक्षण विभागाचे मुश्ताक शेख, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, गटविकास अधिकारी संताजी पाटील, गटविकास अधिकारी गणेश मोरे, गटविकास अधिकारी देशमुख प्रमुख उपस्थित होते. 

जलजीवन मिशन लोकांचा प्राण – संचालक रविंद्र शिंदे 

जलजीवन मिशन ही महत्वकांक्षी योजना आहे. १० टक्के लोकवर्गणी साठी लोकांमध्ये जागृती करा. पाणी पुरवठा योजना लोकांना आपली वाटली पाहिजे. लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. वैयक्तीक नळ कनेक्शन पुर्ण करा. 

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे वेळेत पुर्ण करा. सर्व कुटूंबाना वैयक्तीक शौचालयाचा लाभ द्या. ओडीएफ प्लस गावे करून शास्वत स्वच्छता ठेवणे साठी प्रयत्न करा. जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन च्या कामासाठी मनुष्य बळ देणेत येत आहे. हात धुणेची सोय शाळेत व अंगणवाडीत करा. शाळा व अंगणवाडीला नळ कनेक्शन द्या असेही त्यांनी सांगितले. 

प्रत्येक गावांसाठी सार्वजनिक शौचालय – सिईओ दिलीप स्वामी 

एकही व्यक्ती शौचालया साठी उघड्यावर जाणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येक गावांसाठी सार्वजनिक शौचालय उभारणेत येणार आहे. गटविकास अधिकारी यांना सार्वजनिक शौचालय मान्यतेचे अधिकार देणेत आले आहेत. सर्व कुटुंबांना शौचालय होणे साठी प्रयत्न करी असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. 

या वर्षातील कामे डिसेंबर पर्यंत पुर्ण न झाले कारवाईला तयार रहा असेही ठामपणे त्यांनी सांगितले. जलजीवन मिशन चे कामात कुचराई झालेली खपवून घेणार नाही असेही स्पष्ट पणे त्यांनी सांगितले. जिल्ह्याची मान खाली घालायला लावू नका. 

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी सांडपाणी व घन कचरा व्यवस्थाप न मध्ये रोजगार हमी योजनेचा कृती संगम करणेचे सुचना दिल्या. उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी १५ वा वित्त आयोगा मध्ये जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन साठी तरतुद करून ठेवा. अशा सुचना दिल्या. 

उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी वैयक्तीक शौचालया साठी आधारकार्ड पाठविणेचे आवाहन केले. 

या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : दिपकआबांच्या मध्यस्थीने झेडपीअध्यक्ष कांबळे व सभापती मोटे यांच्या वादावर पडदा

Next Post

ब्रेकींग : महापालिका प्रभाग रचना 28 ऑक्टोबरला नाही ; पहा काय म्हणाले आयुक्त

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : महापालिका प्रभाग रचना 28 ऑक्टोबरला नाही ; पहा काय म्हणाले आयुक्त

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000569
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group