Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरात उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलं रुग्णवाहिकेचे ऑनलाइन लोकार्पण ; असा झाला सोहळा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 October 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तथा सोलापूर महानगरपालिका गटनेते किसन  जाधव व नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या भांडवली विकास निधीतून सोलापूर महानगर पालिकेला रुग्णवाहिकेचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख हस्ते (पुणे येथून) व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे करण्यात आले.

पुणे येथून विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समवेत नगरसेवक किसन जाधव हे स्वतः उपस्थित होते. हा पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातून उपमुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांना संबोधित करताना सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात तसेच मागील काही महिन्यात गरोदर महिला, अपंग तसेच रुग्णांना काहीवेळा ज्या त्रासाला सामोरे जावे लागले तो त्रास भविष्यात कमी होण्यासाठी अशा जनतेच्या उपयोगी पडणाऱ्या आरोग्य सेवांच्या मदतीसाठी सदर रुग्णवाहिका ही कायम एक मदतीचा हात ठरणार असल्याचे सांगत किसन जाधव, नागेश गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 

अजित दादांनी यावेळी “मला स्वतःला ह्या कार्यक्रमाला हजर राहायचे होते पण काही महत्त्वाच्या शासकीय बैठका मुळे हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने करण्यास सांगितले” असे विशेष नमूद केले.

सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या येथे आयोजित कार्यक्रमाला मनपा आयुक्त पी.शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, आरोग्य अधिकारी डॉ.लोहारे, उपमहापौर राजेश काळे, चेतन  नरोटे,आनंद चंदनशिवे ,रियाज खरादी ,नगरसेविका सुनिता रोटे यांच्या समवेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, माजी महापौर मनोहर सपाटे, नगरसेवक नागेश  गायकवाड, लता फुटाणे, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर – चेतन गायकवाड, कार्याध्यक्ष लता ढेरे, राजेश पाटील,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, डॉ. दादाराव रोटे, मौला पटेल,नागेश जाधव , विद्यार्थी काँग्रेसचे सुहास कदम आदी मान्यवरां समवेत पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या हस्ते सर्व प्रमुख उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. अत्यंत सुनियोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे हिने केले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : रेल्वे स्टेशन परिसरात बेवारस मृतदेह आढळला ; खून की आत्महत्या?

Next Post

ब्रेकिंग : बिबट्याने पंढरपूर भागात जर्सी गायीचा गळा घोटला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : बिबट्याने पंढरपूर भागात जर्सी गायीचा गळा घोटला

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979025
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group