Thursday, September 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरकरांनो यंदाच्या गड्डा यात्रेत हे असणार आकर्षण ; 13 ते 17 जानेवारी दरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 January 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : तब्बल ९०० वर्षांची परंपरा लाभलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेत यंदा कार्निवल सिटी, एस. के. सरकार भूत बंगला हे नवे आकर्षण भाविकांसाठी आहेत. तसेच दरवर्षी संस्कार भारतीतर्फे घालण्यात येणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्यांच्या सेवेत यंदा संपूर्ण भारतातून तब्बल ५०० रंगवली कलाकार सहभागी होऊन रांगोळ्यांच्या पायघड्यांच्या माध्यमातून आपली कला सादर करणार आहेत, अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१३ ते १७ जानेवारी या काळात श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधी आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीने केलेली तयारी यांची माहिती काडादी यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गड्डा यात्रेत गृहपयोगी वस्तू, हस्तकला, चित्रकला, विणकाम आदी दुकाने खाद्यपेयांची दुकाने, दागिने, खेळण्यांची दुकाने, असतील. तसेच रेंजर पाळणा, टॉवर पाळणा, आकाश पाळणे, ऑक्टोपस, द्विस्टर, मौत का कुवा, ब्रेक डान्स, गाढवाची कसरत, सेलंबो, मिनी ड्रॅगन रेल, कटर पिलर, मेरीगो राऊंड, डॉग शो, नावाडी, कोलंबस, नागकन्या, टोरा टोरा आधीदी साधनेदेखील राहणार आहेत. त्याचबरोबर घरगुती साहित्य विक्रीची दालने, डिस्ने लँड, सौंदर्य प्रसाधने, फोटो सेंटर, रेडीमेड गारमेंट तसेच दिल्ली येथील हॉटेल, वडापाव, बटाटा वडा, चिवडा विक्री अशी दुकाने थाटण्यात येत आहेत.

संस्कार भारतीतर्फे तीन किलोमीटर लांब रांगोळ्यांच्या पायघड्या दरवर्षीप्रमाणे नंदीध्वज मिरवणूक मार्गावर संस्कार भारतीतर्फे तीन किलोमीटर लांब रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात येणार आहेत. कसबा पेठेतील वाड्यापासून ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरातील संमती कट्ट्यापर्यंत या पायघड्या असतील. यात गोपद्म, केंद्रवर्धिनी, श्रृंखला, सर्परेषा आदी मंगल चिन्हे रेखाटली जातील. संस्कार भारतीची ही परंपरा गेल्या वीस वर्षांपासून अखंडपणे सुरू असून यंदाही अतिशय सुरेख रांगोळी पायघड्या भाविकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी कला फाउंडेशनकडून पसारे वाडा ते विजापूर वेस या मार्गावर पायघड्या घालण्यात येणार आहेत.

लेझर शो चेही असेल आकर्षण १६ जानेवारी रोजी होम मैदानावर परंपरेनुसार शोभेच्या दारूकामाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दारूकामाची आतिशबाजी आणि लेझर शोचे देखील नियोजन केले आहे. लेझर शो मधून श्री सिद्धरामेश्वर यांचे जीवन चरित्र, समाज प्रबोधनात्मक संदेश दाखवण्यात येणार आहेत. याकरिता बेंगलोर येथील नामांकित कंपनीस लेझर मधून श्री सिद्धरामेश्वर यांचे जीवन चरित्र, समाज प्रबोधनात्मक संदेश दाखवण्यात येणार आहेत. याकरिता बेंगलोर येथील नामांकित कंपनीस लेझर शो सादर करण्यासाठी देवस्थान समितीने निमंत्रित केले आहे, असेही काडादी यांनी सांगितले. भूत बंगला व कार्निव्हल सिटी हे यंदाचे आकर्षण असणार असल्याचे ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेस यात्रा समितीचे प्रमुख सिद्धेश्वर बमणी, जागा वाटप समितीचे प्रमुख भीमाशंकर पटणे, मिरवणूक समितीचे प्रमुख अॅड. मिलिंद थोबडे, रंग व विद्युत रोषणाई समितीचे प्रमुख शिवकुमार पाटील, पशु प्रदर्शन व विक्री समितीचे प्रमुख काशिनाथ दर्गोंपाटील, कृषी प्रदर्शन समितीचे प्रमुख गुरुराज माळगे आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर गड्डा यात्रा ! जिल्हा प्रशासनाकडून सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीवर जबाबदारी निश्चित

Next Post

दक्षिणचे अण्णाराव बाराचारे दुसऱ्यांदा जिल्हा नियोजन समितीवर ; ‘बापू की दादांच्या’ कोट्यातून

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दक्षिणचे अण्णाराव बाराचारे दुसऱ्यांदा जिल्हा नियोजन समितीवर ; 'बापू की दादांच्या' कोट्यातून

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000878
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group