Sunday, September 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात शरद पवार व सुशीलकुमार शिंदे अनेक दिवसांनी एका स्टेजवर ; सिद्धेश्वर सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 November 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  येथील सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा गुरुवार दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी, सकाळी १०.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राष्ट्रीय स्तरावरील अर्बन बँक फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष  विद्याधर अनास्कर , सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. प्रणिती शिंदे, आ. राजेंद्र राऊत, आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी आ. दिलीप सोपल, माजी आ. सिद्धाराम म्हेत्रे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही संस्थेचा ५० वर्षांचा प्रवास त्या संस्थेसाठी अतिशय महत्वाचा असतो. ग्राहक आणि सभासदांचा भक्कम विश्वास, प्रगतीशील व्यवस्थापन आणि सर्व प्रकारच्या व्यवसायिक स्पर्धेमध्ये यशस्वीपणे टिकून राहून दीर्घकाळ सतत काम करीत राहणे, ही खरंतर अतिशय आव्हानात्मक गोष्ट आहे. मात्र सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या ५० वर्षांच्या प्रगतीच्या इतिहासातील नेमके हेच महत्वाचे घटक असून तेच खरे बलस्थान आहे. यावर आमचा दृढ विश्वास आहे,असे शिवदारे यांनी सांगितले.

आजच्या घडीला बँकेच्या एकूण ठेवी ४६० कोटी रुपये तर एकूण कर्ज वितरण ३१० कोटी रुपये मिळून मिश्र व्यवसाय ७७० कोटीचा आहे. बँकेच्या सोलापूर शहर आणि जिल्हा तसेच पुणे, लातूर, उदगीर शहरात मिळून एकूण १६ शाखा आहेत. UPI आणि मोबाईल बँकिंग ह्या सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची परवानगी मिळविण्याची प्रक्रिया चालू असून सुवर्ण महोत्सवी वर्षांत याची पूर्तता होईल.

बँकेचा सुवर्ण महोत्सवा निमित्ताने विविध सांस्कृतिक, कार्यक्रम, सहकार / अर्थ बैंकिंग विषयातील तज्ञ व्यक्तीची व्याख्याने, तसेच विविध क्षेत्रात उदा: अध्यात्म, इतिहास, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राज्यशास्त्र कार्यरत असणान्या धुरिणांची व्याख्याने, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थीवर्गासाठी आणि महिलावर्गासाठी विविध उपक्रम यांचे आयोजन वर्षभर करण्यात येणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

कोयत्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू ; आरोपीला अटक करा ; नातेवाईकांचा सिव्हील हॉस्पिटलमध्ये आक्रोश

Next Post

कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना मानधन वाढ तर आम्हाला का नाही? पोलीस पाटलाचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना मानधन वाढ तर आम्हाला का नाही? पोलीस पाटलाचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000628
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group