Monday, September 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस व महापालिका आयुक्तांनी दिली जनजागृतीची हाक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 January 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन 2023 या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर होते. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त शीतल तेली, कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस, प्र कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितांना जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान जनजागृतीची शपथ दिली. तसेच यावेळी नव मतदार, तृतीयपंथीय मतदार यांना मतदान ओळखपत्राचे वाटप, शाळा व महाविद्यालयामधील विविध स्पर्धेतील उत्कृष्ट  विद्यार्थ्यांचा सत्कार व  मतदार नोंदणीबाबत उत्कृष्ट कामगिरी केल्याबदल अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. भारत निवडणूक आयोगाकडील वर्षभर नियमितपणे चालणाऱ्या मतदार नोंदणी अभियानाचे व निवडणूक विषयक सर्व बातम्याद्वारे नागरिकांमध्ये  मतदानासाठी जनजागृती व्हावी यासाठी विशेष प्रसिध्दी दिल्याने प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा प्रतिनिधीक स्वरुपात विशेष सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, लोकशाहीमध्ये मताचे मूल्य अमूल्य आहे त्यासाठी मतदानाची जनजागृती होणे गरजेची आहे, प्रशासन मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रयत्न करते त्याला जनतेने सहकार्य केल्यास निश्चितच लोकशाही बळकट होईल.

सीईओ स्वामी म्हणाले, मागील तेरा वर्षापासून भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो, सरकारवर हा दिवस साजरा करण्याची वेळ का आली? देशामध्ये लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का दिवसेंदिवस कमी होत चालला त्यामध्ये वाढ होण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यामुळे शासन विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करीत आहे लोकशाहीने दिलेला अधिकार प्रत्येकाने गांभीर्यपूर्वक वापरावा असे आवाहन केले.

आयुक्त तेली-उगले म्हणाल्या, एखाद्या सर्वात श्रीमंत माणसाच्या मताला जितके महत्व आहे तितकेच महत्व सर्वात गरीब, मजुरांच्या मताला आहे, आपण मतदान म्हणतो ते मत दान करताना पैसे घेऊ नका असे आवाहन केले

पोलीस आयुक्त माने म्हणाले, मत देणे हा अनमोल अधिकार आहे आणि तो हक्क बजावण्यासाठी वारंवार सांगावे लागते हे दुर्दैव आहे, म्हणूनच व्होट जैसा कुछ नहीं, उसका हक्क बजाये असे आवाहन त्यांनी केले.

मतदार जनजागृतीसाठी यंदाच्या ‘माझं मत माझं भविष्य’ या थिम वर रैली, चित्रकला स्पर्धा, रांगोळी, पोस्टर्स व निबंध स्पर्धेचे आयोजन जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळाच्या सोबत संयुक्तपणे करण्यात येणार असल्याचेही  श्री. वाघमारे यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

सभासदा पश्चात कुटुंबीयांची काळजी पतसंस्थेची जबाबदारीने घेतली ; झेडपी क्रमांक 1 पतसंस्थेचे विभागीय उपायुक्तांनी केले कौतुक

Next Post

धक्कादायक ! तिरुपतीला गेलेल्या गाडीला अपघात ; सोलापुरातील चौघांचा मृत्यू ; व्हिडीओ आला समोर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

धक्कादायक ! तिरुपतीला गेलेल्या गाडीला अपघात ; सोलापुरातील चौघांचा मृत्यू ; व्हिडीओ आला समोर

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000642
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group