Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ता ‘तोडो’चा प्रकार ; भारत जोडो यात्रेला गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा अपघात ; कुणाकडूनही दखल नाही

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर-सोलापूर शहर आणि जिल्ह्यातुन काँग्रेसच्या वतीने मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यासाठी काँग्रेस कडून स्वतंत्र वाहने करण्यात आली होती. भारत जोडो यात्रेत जाताना बाळापूर येथे सोलापुरातुन निघालेल्या लक्झरी बसचा अपघात झाला होता. यामध्ये सात जण जबर जखमी झाले होते. यांना उपचारासाठी सोलापूरकडे परत पाठविण्यात आले होते. 

पण अपघातातील या जखमींची दखल घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत जखमी अंबादास जाधव यांनी माहिती दिली. अपघातात जखमी होऊन परत आलो, पण एकही काँग्रेस नेता, आम्हाला पाहायला देखील आला नाही. सध्या सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. पण उपचारासाठी धावपळ होत असल्याने हातातील रोजगार निसटला आहे असेही अंबादास जाधव यांनी माध्यमांना माहिती देताना  सांगितले.

17 नोव्हेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रेला जाताना बाळापूर येथे महामार्गावर डीवायडरला धडकून लक्जरी वाहन पलटी झाले होते. यामध्ये जवळपास पाच  ते सहा महिला व दोन पुरुष जखमी झाले होते. जखमींना आश्वासन देण्यात आले होते की, सोलापूरला परत जा,तेथे उपचार करा, आम्ही खर्च देऊ पण कोणीही काँग्रेस नेता,आम्हाला बघायला किंवा विचारपूससाठी देखील आला नाही. या महिलांनी व पुरुषांनी स्वखर्चाने उपचार घेतले आहे.काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी आमच्याकडे पाठ दाखवली आहे अशी केविलवाणी खंत जखमी अंबादास पिरप्पा जाधव (वय 47 ,रा, भटक्या विमुक्त जाती,झोपडपट्टी, लिमयेवाडी, सोलापूर) यांनी व्यक्त केली आहे.

जखमी अंबादास जाधव हे सोलापुरात अनेक काँग्रेस नेत्यांना भेटले आणि मी एक टेक्सटाईल कामगार आहे. रोजंदारीवर मजूर म्हणून काम करतो,मला उपचारासाठी मदत करा,पण त्या ठिकाणी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आणि आम्हाला हुलकाऊन लावण्यात आले.असे अंबादास जाधव यांनी माध्यमांना सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

चंद्रभागा नदी काठच्या १२० ग्रामपंचायतींचे आराखडे तयार करणेचे काम सुरू ; सीईओ स्वामींनी केले हे भावनिक आवाहन

Next Post

सोलापूर महापालिका आयुक्तांची शहरात ‘मॅरेथॉन’ पाहणी ; काय काय पाहिले? होम मैदानावर जाताच दिल्या या सूचना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर महापालिका आयुक्तांची शहरात 'मॅरेथॉन' पाहणी ; काय काय पाहिले? होम मैदानावर जाताच दिल्या या सूचना

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002435
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group