Sunday, May 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

चंद्रभागा नदी काठच्या १२० ग्रामपंचायतींचे आराखडे तयार करणेचे काम सुरू ; सीईओ स्वामींनी केले हे भावनिक आवाहन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ – नमामी चंद्रभागा अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत नदीकाठच्या १२० गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणेत येणार आहे. भीमा नदी स्वच्छ ठेवा असे भावनिक आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. 

पंचायत समिती मोहोळ च्या वतीने घाटुळे मंगल कार्यालय येथे ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जलजीवन मिशन अंतर्गत सरपंच व ग्रामसेवक यांचे कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी मार्गदर्शन सिईओ स्वामी बोलत होते.या कार्यशाळेस उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सुर्यवंशी,बांधकामचे उप अभियंता दळवी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव,घनकचरा सल्लागार मुकुंद आकुडे प्रमुख उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, चंद्रभागेचे पावित्र्य टिकविणे साठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. पहिल्या टप्प्यात लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध तीन देणेत येत आहे. भीमा, निरा, सिना व माण या चार प्रमुख नदी काठची गावे आराखड्यात घेणेत आली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायती साठी सार्वजनिक शौचालय देखील देणेत येणार आहे. या साठी १५ वा वित्त आयोगाचे निधीतून तरतुद करा. सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन साठी ७० टक्के निधी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मधून देणेत येत आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

चंद्रभागा नंदीचे पावित्र्य राखा. जनावरे धुवू नका. कपडे भांडी, वाहने धुवू नका. जुनी कपडे प्लास्टीक, कचरा टाकू नका. नदी साठी उघड्यावर शौच विघी करू नका असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.जगाचे कोपरे तून भाविक येतात. चंद्रभागेचे पाणी पवित्र तीर्थ म्हणून घेतात.जुने घाटाचे पुनर्जिवन करा. वृक्षारोपन करा. नदीच्या पात्राची धुर थांबवा. परिसरांत प्लास्टीक संकलन करा. नदीत साडपाणी जाणार नाही या दृष्टीने आराखडे तयार करा असे आवाहन केले. सिईओ स्वामी यांनी केले.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव कृती आराखडा तयार करा. ज्या कुटुंबाना अद्याप शौचालयाचा  लाभ देणेत आला नाही त्या कुटूंबाकडे शौचालय होणे साठी कुटूंबाची नावे द्या. लोकसंख्येनुसार गावाचा कृती आराखडा तयार करा.सेफ्टीक टॅंक मधून बाहेर पडणारे पाण्यासाठी शौषखड्डा घेणे आवश्यक आहे. असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितलें. सामुहिक खत खड्डे, ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक यांचे सुक्ष्म  नियोजन करा अशा सुचना देऊन या सर्व बाबी ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान अंतर्गत घ्या. अभियान प्रभावी पणे राबवा असे आवाहन केले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील या 4 कृषी केंद्राचे परवाने निलंबित ; कीटकनाशके विकणाऱ्या कंपनीसह विक्री करणाऱ्यावर गुन्हा ; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिंदे यांचा दणका

Next Post

सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ता ‘तोडो’चा प्रकार ; भारत जोडो यात्रेला गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा अपघात ; कुणाकडूनही दखल नाही

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ता 'तोडो'चा प्रकार ; भारत जोडो यात्रेला गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा अपघात ; कुणाकडूनही दखल नाही

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979692
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group