Friday, September 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“सुरेशराव” तुम्ही गाडीत बसा, शिंदे ‘दरबारी’ हसापुरेंचे वाढते ‘वजन’ ; दक्षिणमध्ये ‘यांना’ होऊ लागली ‘मळमळ’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 March 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला परंतु, मागच्या दहा वर्षापासून या बालेकिल्ल्याला राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सुरुंग लावला. स्वर्गीय माजी मंत्री आनंदराव देवकते यांच्यानंतर या तालुक्याला नेतृत्व मिळाले नाही. तालुक्यातील दुसऱ्या फळीतील नेते यांच्यात नेतृत्व करण्याची धमक नसल्याचे चित्र आहे.

काँग्रेसमधील गटबाजी याला कारणीभूत दिसून येते. दक्षिण तालुक्याचे नेतृत्व आता वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याकडे जात असल्याचे राजकीय चित्र आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांचे समर्थक म्हणून ओळख असणाऱ्या हसापुरे यांचे आता शिंदे दरबारी चांगलेच वजन वाढताना पहावयास मिळते.  

हसापुरे हे काँग्रेसमध्ये आल्यापासून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या अतिशय जवळचे ते कार्यकर्ते समजले जातात. सर्वपक्षीय मित्र म्हणून ओळख असणाऱ्या हसापुरे यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेकांना मोठमोठी पदे मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला हे कोणीही नाकारत नाही. आक्रमक स्वभाव म्हणून परिचित असणाऱ्या आमदार प्रणितीताईंच्या विश्वासातील हसापुरे आहेत.

सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या गाडीमध्ये केवळ दोनच चेहरे पाहायला मिळतात. एक म्हणजे शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि दुसरे म्हणजे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे. त्यावेळी शिंदे साहेबांच्या तोंडून ‘सुरेशराव बसा गाडीत’ हे शब्द निश्चितच ऐकण्यास मिळतील. हे पाहून दक्षिण मधल्या काँग्रेसच्या काही नेत्यांना पोटदुखी होत असल्याची मजेदार चर्चा रंगली आहे.

‘भारत जोडो’ यात्रेत आमदार प्रणिती शिंदे या राहुल गांधी यांच्या सोबत राहिल्याने ताईंचे वजन गांधी परिवारात वाढले आहे. सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी आता ताईंकडे देण्यात आलीय. कुणाचा प्रवेश असेल, अथवा उमेदवारी असेल आता ते ताईंच्या ‘एनओसी’शिवाय शक्य नसल्याची माहिती समोर आली आहे. साहेब आणि ताईंनी निश्चय केला तर भविष्यात विधानसभेसाठी दक्षिणमधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुरेश हसापुरे हे दिसले तर नवल वाटू नये.

SendShareTweetSend
Previous Post

सीईओ कोहिणकरांच्या ‘पेटाऱ्यातून’ आज जिल्ह्यासाठी काय बाहेर येणार ; जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय बजेटकडे लागले लक्ष

Next Post

सोलापुरातील या नगरसेवकाच्या पुत्रावर गुन्हा दाखल ; हातात पिस्तुल घेत हात सोडून बुलेट चालवली ; व्हिडीओ व्हायरल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरातील या नगरसेवकाच्या पुत्रावर गुन्हा दाखल ; हातात पिस्तुल घेत हात सोडून बुलेट चालवली ; व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998416
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group