Tuesday, September 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील सोलापूरात दाखल ; सोलापूरकरांना केले हे आवाहन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 October 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्याचे पाणी व स्वच्छता मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील हे गुरुवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत, त्यांचे सकाळी साडे नऊ वाजता विमानतळावर आगमन झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी स्वागत केले यावेळी खाजगी सचिव अशोक पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, मंडल अधिकारी हेडगिरे यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2021 मोबाईल ऍपच्या लोगोचे अनावरण नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

नामदार पाटील म्हणाले, 15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून पाळला जातो, कोरोनाने दाखवून दिलंय स्वच्छतेला किती महत्व आहे हे. मंत्रालयपासून ते सीईओ कार्यालयापर्यंत वडीलधाऱ्यांपासून ते लहान बालकांपर्यंत हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करण्यात आलं आहे, मेडिकल सांगण्यानुसार 25 टक्के आजार हे हात धुतल्यावर कमी होतात, त्यामुळे सर्वाना आवाहन आहे की, कोरोना कमी झाला असला तरी लहान मुलांचे हात स्वच्छ धुवून आजारापासून दूर रहा, आपला देश, आपले राज्य, आपला जिल्हा व गाव स्वच्छ राहण्यासाठी या मोहिमेत हिरीरीने सहभाग नोंदवा असे आवाहन केले.

प्रारंभी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी प्रास्ताविक करत हात धुवा दिनाचे महत्व सांगत स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2018 मध्ये सोलापूर जिल्हा राज्यात दुसरा आला होता, यंदा ही आम्ही चांगली तयारी केल्याचे सांगितले व  स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2021 मोबाईल ऍपच्या लोगोची माहिती दिली..

SendShareTweetSend
Previous Post

मोठी बातमी : तुळजापूर कोजागिरीला पायी जाण्यास यंदाही परवानगी नाही

Next Post

नलिनी चंदेले म्हणाल्या, विद्या लोलगे माझ्या राजकीय आदर्श ; स्वागत व सत्काराला उत्तर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

नलिनी चंदेले म्हणाल्या, विद्या लोलगे माझ्या राजकीय आदर्श ; स्वागत व सत्काराला उत्तर

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000188
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group