Friday, June 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शिंदे साहेबांवरील असं प्रेम पाहिलंय का? मग एकदा पहाच

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री माजी राज्यपाल सोलापूर चे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे यांचा चार सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो आजपर्यंत साहेबांच्या जीवावर पदे भोगलेल्या पदाधिकारी नगरसेवक आपापल्या परीने वाढदिवस साजरा करतात, काहीजण तर विशेष म्हणजे माजी महापौर, स्थायी समिती सभापती, साहेबांच्या मागं-मागं फिरणारे असे नेते साहेबांच्याच वाढदिवसाला हात आखडता घेतात, पत्रकारांचे फोन उचलत नाहीत मात्र काँग्रेसमध्ये एक असा कार्यकर्ता आहे ज्यांनी आजपर्यंत कोणतेही मोठे पद भोगलेला नाही तो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आपल संपूर्ण आयुष्य त्याने पक्षाच्या कार्यामध्ये घातले आहे. कधी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात किंवा शहराध्यक्षच्या विरोधात ते भाषा करत नाहीत मात्र त्याचं सुशीलकुमार शिंदे हे प्रेम कायम आहे. 

आपल्या हैसीयत प्रमाणे दरवर्षी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवनात केक कापण्याचा कार्यक्रम होतो तो कार्यकर्ता म्हणजे ज्येष्ठ नेते अंबादास गुत्तिकोंडा होय. गुत्तीकोंडा यांचा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्याचा कार्यक्रम अविरत सुरु आहे तो शनिवार चार सप्टेंबर रोजी ही कायम होता त्यांच्या कार्यक्रमाला सर्वच पदाधिकारी प्रेमाने आवर्जून उपस्थिती दर्शवतात.

दुसरीकडे सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी सुशिलकुमार शिंदे यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत

सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे 25 बाय 45 फुटाची भव्य रांगोळीतून  शिंदे साहेब दिल्ली येथील लाल किल्ल्यावर भाषण करत असल्याची प्रतिकृती साकारण्यात आली. या रांगोळीचे उद्‌घाटन माजी आमदार प्रकाश यलगुलवार,सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

या रांगोळीतुन नागणे यांनी सोलापूरकरांचे ते स्वप्न लवकरच पूर्ण होवो , सोलापूरचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी कर्तृत्व व पक्षनिष्ठेच्या जोरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ते केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. आता येणाऱ्या काळात  साहेब देशाचे पंतप्रधान व्हावेत  अशा शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिली.

SendShareTweetSend
Previous Post

“सुशीलकुमार शिंदे”यांनीच भरले वाढदिनी 501 रुपयांचे मोफत पेट्रोल

Next Post

दुःखद : शाकेरा शेख यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दुःखद : शाकेरा शेख यांचे निधन

ताज्या बातम्या

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026

क्राईम

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982744
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group