Wednesday, November 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विजयकुमार देशमुख विकास आमचाच ; पालकमंत्री असताना तुम्ही काय आणले ते जाहीरपणे सांगावे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काँग्रेसच्या आमदार तथा महाराष्ट्र प्रदेशच्या  कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या रणशिंग भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शहरात उत्तर मधून फुंकले. या ठिकाणी माजी पालकमंत्री तथा चार वेळा ‘विजय’ झालेले आमदार देशमुख यांना त्यांनी टारगेट केले, स्मार्ट सिटीच्या कामावरून शहराची झालेली अवस्था, शहराला पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा याला केवळ महापालिकेतील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता जबाबदार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला होता.

मध्य मधल्या ताई आपल्या बालेकिल्ल्यात येऊन आपल्यावर टीका करत आहेत हे बहुतेक मालकांना सहन झाले नाही, त्यांनी ‘उत्तर’ देणे ठरवले. शहर मध्य भागात त्यांचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी ते आता आवर्जून जात आहेत, काँग्रेसवर टीका करत आहेत, त्यांनी नकळत आणि नाव न घेता आमदार प्रणिती शिंदे यांना टारगेट केले. शहरातील लोधी गल्ली तसेच मोची गल्ली मध्ये कार्यक्रमात त्यांनी प्रणिती ताईंच्या कारभारावर काही प्रश्न उपस्थित केले.

यानंतर शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना चांगलेच उत्तर दिले आहे. शहराच्या विकासाबाबत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले असून भारतीय जनता पार्टीला देशात व राज्यात सत्ता मिळाली सोलापूर शहर जिल्ह्यात एक तरी प्रकल्प, उद्योग भाजपने आणला का? विजयकुमार देशमुख यांच्याकडे सहा विभागाची खाती होती ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळी त्यांनी शहराचा किती विकास केला? सोलापूर महापालिकेत साडेचार वर्षे झाली भाजपची सत्ता आहे साधं बजेट यांना मांडता आलं नाही. 

स्थायी समिती चार वर्ष गठित करता आली नाही, परिवहन व्यवस्थित चालवता आले नाही, स्मार्ट सिटी योजनेत भ्रष्टाचार, मग अशा विजयकुमार देशमुख यांना काँग्रेसवर आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल मनोज यलगुलवार यांनी उपस्थित केला आहे. पहा ते काय म्हणाले हा व्हिडीओ….

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : भाजपचे समाधान आवळे, राजू आलूरे व गिरीश सुरवसे यांच्यावर गुन्हा दाखल

Next Post

सोलापूरात नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, अजित पवार व देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरात नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, अजित पवार व देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2006710
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group