Friday, September 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वडापूर खुनाचे कारण ऐकून “डोके” चक्रावेल ; आरोपीला अटक झाली अशा “स्टाईलने”

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे  सोमवारी अज्ञात कारणावरुन कोयत्याने सपासप वार करुन खून केलेल्या आरोपीस 24 तासाच्या आत ग्रामसुरक्षा यंत्रणा आणि मंद्रुप पोलिसांनी वडापूर हद्दीत अटक केली.

अमोगसिद्ध भीमू पुजारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर

ज्ञानदेव प्रभू नागणसूरे वय ५५ रा.वडापुर  असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुलगा दत्तात्रय नागणसुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.  याबाबत मंद्रुप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी , मयत ज्ञानदेव नागणसूरे हे वडापूर- विंचूर रस्त्यावरील आपल्या शेतातील गवत आणण्यासाठी सायकलवरून गेले होते. त्यांच्या शेताजवळील तुळशीराम हक्के यांची शेती संशयित आरोपीने करण्यास घेतली आहे.

ज्ञानदेव नागणसूरे हे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सायकलवरून गवत घेऊन निघाले. रेवणसिद्ध पुजारी यांच्या वस्तीजवळ येताच पाठीमागून संशयित आरोपी अमोगसिद्ध पुजारी यांनी हातातील कोयत्याने त्यांच्यावर वार केले. यामुळे ते सायकलवरून खाली उसाच्या शेतात पडले. तेव्हा आरोपींनी त्यांच्या मानेवर डोक्यात तोंडावर सर्वत्र सपासप कोयत्याने वार केले.

गंभीर जखमा झाल्याने व रक्तस्राव होऊन ज्ञानदेव नागणसूर यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर पुजारी हा घटनास्थळावरून पळून गेला. दत्तात्रय नागणसुरे याने फिर्यादीत दहा वर्षापूर्वी आरोपी पुजारी याने आपल्या पत्नीचे माझ्या वडिलांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीचा खून केला. शिक्षा भोगून जामिनावर आल्यानंतर याच संशयावरून त्याने माझ्या वडिलांचा खून केल्याची फिर्याद दिली होती.

दरम्यान  जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन थेटे, पीएसआय अमितकुमार करपे, अल्लाबक्ष सय्यद तसेच एएसआय लिगेवान, मुलाणी, हवलदार महिंद्रकर, श्रीकांत बुरजे, व्हनमाने, कोळी, काळे व वाघमारे यांच्या पथकाने कारवाई केली.

ज्ञानदेव नागणसूरे या व्यक्तीचा त्याच गावात राहणारा व पॅरोल रजेवर आलेला आरोपी आमोगसिद्ध भिमु पुजारी याने धारदार शस्त्राने खून केल्याने गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार आरोपीचा कालपासून वाडी वस्ती, आरोपीचे नातेवाईक, एस टी स्टँड येथे कसून  शोध घेत होते. मंगळवार १९ ऑक्टोबर रोजी आरोपी अंत्रोळी- विंचूर अंतर्गत रस्त्यावर आल्याची माहिती खब-याकडून मिळाली.

लगेच सायंकाळी ४.५० वाजता मंद्रूप पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमित करपे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर १८००२७०३६०  चा वापर करून अमोगसिद्ध भिमू पुजारी हा खुनातील आरोपी, आंत्रोळी- विंचूर या गावांमध्ये पायी चालत चालला आहे. सर्व गावकऱ्यांना ही माहिती दिली. तसेच आंत्रोळी गावच्या महिला सरपंच यांनी गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. सर्व गावकरी रस्त्यावर आले व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे व मंद्रुप पोलिसांच्या प्रयत्नाने खुनातील आरोपी जेरबंद होण्यास मदत झाल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन थिटे यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : अमित शहा यांच्या भेटीला रणजितसिंह मोहिते पाटीलसह बरेच नेते ; काय आहे कारण?

Next Post

सोलापुरात राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात ; राष्ट्रवादीची लाकडं महिलेने घेतलीच नाहीत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात ; राष्ट्रवादीची लाकडं महिलेने घेतलीच नाहीत

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000489
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group