Tuesday, August 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वंचित सोडून गेलेल्यांवर रेखाताई ठाकूर काय म्हणाल्या….एमआयएमशी युती नाही, स्वबळावर पूर्ण ताकदीने लढवणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा एडवोकेट रेखाताई ठाकूर या संघटन,समीक्षा आढावा दौरा सुरू असून  मंगळवारी त्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या दरम्यान सकाळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली 

या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष नाना मस्के शहराध्यक्ष एडवोकेट बडेखान यांच्यासह शहर जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकूर यांनी आगामी महापालिकेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर आणि पूर्ण ताकतीने लढवणार कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही असे स्पष्ट सांगितले विशेष करून एम आय एम पक्ष सोबत युती करणार का? असा प्रश्‍न केला असता त्यांनी स्पष्ट नकार दिला, आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे आमचा बेस तयार करायचा आहे असे त्या म्हणाल्या.

 दरम्यान ओबीसी आरक्षणावर बोलताना भारतीय जनता पार्टी ढोंगी आहे त्यांच्या खिशामध्ये इम्पेरियल डेटा असतानाही ते रस्त्यावर आंदोलन करतात यावरून त्यांचे ढोंग दिसून येतं, ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रस्थापित नेत्यांवर आमचा विश्वास नाही त्यासाठी आम्हाला संविधानिक लढाई लढावी लागणार आहे असे सांगतानाच वंचित सोडून दिलेल्या नेत्यांबद्दल बोलताना ज्यांच्यात तत्त्व आणि निष्ठा नाही तसेच सोडून गेले आहेत त्यांची आम्हाला गरज नाही. तीन प्रभाग पद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा असतानाही केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी आणि घराणेशाही चालविण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा खटाटोप असल्याचा आरोप त्यांनी केला.


SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : दिलीप स्वामींनी “गुरुजीं”साठी ठेवली ही अनोखी स्पर्धा ; आणखी एक नवी संकल्पना आली समोर

Next Post

ब्रेकींग : खासदार रणजितसिंह निंबाळकर, लक्ष्मणराव ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांवर गुन्हा दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : खासदार रणजितसिंह निंबाळकर, लक्ष्मणराव ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994269
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group