Thursday, June 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राजकीय | काका-मामांचे एकमेकांवरील प्रेम पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे “डोळे पाणावले”

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 November 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरळ सरळ गट आहेत. ती गटबाजी सोलापूरच्या राजकारणात स्पष्टपणे दिसून येते. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्यामुळे सोलापुरातील अजितदादा समर्थकांकडे त्यांचे झुकते माप असते. मात्र त्यांना भेटण्यासाठी थेट शरद पवार साहेबांच्या संपर्कात असणाऱ्या अनेक नेत्यांना वेटिंग मध्ये राहावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे थेट पवार साहेबांशी संबंधित असतात त्यांचं आणि अजितदादाचं कितपत पटतं हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांचं पालकमंत्र्यांसोबत ही आजपर्यंत कधी जुळलं नाही. पालकमंत्र्यांचे एवढे दौरे येतात त्या एकाही दौऱ्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काका साठे दिसत नाहीत मात्र अजितदादा समर्थकांची रांगत यांच्या मागे असते.

पालकमंत्री जिल्हा परिषदेमध्ये आले असता त्यांनी सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य विरोधी पक्षनेते काका साठे यांच्या बाबत साधं विचारलं ही नव्हतं. डीपीसी सदस्य निवडीत पालकमंत्र्यांनी किती नेत्यांना विश्वासात घेतले?  इंदापूरला उजनीतून पाणी देण्यावरून जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी दत्तात्रय भरणे यांचा तीव्र विरोध केला होता त्यामध्ये मग काका साठेसह इतर नेतेही होते, तेव्हापासून पालकमंत्री आणि काका साठे यांच्यात दरी दिसून आली. 

मात्र उत्तर तालुक्यातील वडाळा गावात जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी पालकमंत्री दत्तामामांचा सत्कार घडवून आणला हा केवळ सत्कार नव्हता तर कौतुकसोहळा दिसून आला. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर इतकी स्तुतीसुमने उधळली ही उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं चित्र होतं. 

पालकमंत्री भरणेमामांनी काका साठे हे जेष्ठ आणि विकसनशील नेतृत्व असून ते थेट पवार साहेबांच्या  संपर्कात असणारे नेते आहेत माझं त्यांच्यावर बारीक लक्ष असतं, त्यांना निधीची कोणतीही कमतरता मी पडू देणार नाही असे सांगून काकांना महामंडळ मिळवून देण्यासाठी मी वकिली करेन असे आश्वासन दिले…👇👇👇

काका साठे यांनी आपल्या बिझी शेड्युलमधून भरणेमामानी वेळ काढून वडाळ्यात सत्कार घेतल्यामुळे आभार मानले, मला न मागता 25 लाखाचा निधी दिला अजून देतील असे सांगून पुढील काळात ही भरणेमामा हेच पालकमंत्री म्हणून सोलापूरला मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली…👇👇👇

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : काका साठेंकडून भरणेमामा, राजनमालक,यशवंततात्यांचे तोंडभरून कौतूक तर नकळत दिलीप मानेंना चिमटे

Next Post

ब्रेकींग : डोणगावात वीज तारेच्या करंटने तीन शेळ्या ठार ; वादळी वाऱ्याने घेतला बळी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : डोणगावात वीज तारेच्या करंटने तीन शेळ्या ठार ; वादळी वाऱ्याने घेतला बळी

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985997
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group