Tuesday, June 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माळढोक पक्षांचे संवर्धन हि सरकारची प्रमुख जबाबदारी, बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळास केंद्रीय वन मंत्रालयाचा सपशेल नकार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 January 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर विकास मंचच्या वतीने गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी मागील वर्षीच्या माहे डिसेंबर २१ रोजी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालया कडे माहितीच्या अधिकारा अंतर्गत माळडोक पक्षी आणि बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळा संदर्भात माहिती मागितली होती, त्यास त्यांना सोलापूरकरांना धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. 

केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालया नुकसान माळडोक पक्षी हा जागतिक पातळीवर संरक्षित प्रजाती आहे का? बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळा मधोमध माळडोक साठी ३३ हेक्टर राखीव असलेली केंद्रीय वन विभागाची जगेच्या आरक्षणा विषयी काय स्थिती आहे? सदर जागाचे आरक्षण आपल्या मंत्रालयाच्या वतीने उठवण्यासाठी भविष्यात काय विचार करण्यात आला आहे का? संपूर्ण भारतात कीती माळडोक पक्षी आहेत? सोलापूरात कीती माळडोक पक्षी आहेत? माळडोक पक्षांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी सरकारच्या वतीने काय योजना आणि आर्थिक तरतूद करण्यात आली आहे? ह्या संदर्भातील प्रश्नांची माहिती सोलापूर विकास मंचच्या वतीने गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी मागवली.

केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या वतीने संपूर्ण भारतातील एकुण २२ संरक्षणीत आणि दुर्मिळ प्रजातीं मध्ये माळडोक पक्षींचा समावेश आहे, सदर पक्षी हा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट नुसार अतिशय दुर्मिळ आणि विलुप्त होण्याच्या मार्गावरील प्रजातीं मध्ये गणना होत असल्याने त्यांच्या शिकारी करण्यावर आणि इजा पोहचणार्यांवर बंदी आहे. संपूर्ण देशात जेमतेम केवळ १५० माळडोक पक्षी अस्तित्वात आहेत. २६ अॉगस्ट २०२१ रोजी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाच्या नागपूर येथील इंटिग्रेटेड रिजनल अॉफिस मार्फत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माळडोक पक्षांच्या संवर्धनासाठी आरक्षित ३३.७२ हेक्टर जमीन बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाठी नाकारण्यात आल्याचा निर्माण घेतला. 

माळडोक पक्ष्यांच्या संवर्धन, प्रजनन आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान सरकारच्या वन विभागांसाठी विषेश केंद्रीय स्कीम्स द्वारे माळडोक पक्षांचे संवर्धन करण्यासात येत आहे. राजस्थान राज्यातील जैस्लमेर जिल्हातील रामदेवरा आणि साम ह्या ठिकाणी माळडोक पक्षींच्या प्रजनन आणि त्यानंतरच्या काळाजी विषयी विषेश केंद्रीय सेंटरची उभारणी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडुन सोलापूर विकास मंचच्या वतीने गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांना माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे.

फ्रान्स येथील मार्शेली येथे ०१ सप्टेंबर २०२० रोजी आय.यु.सी.एन.वर्ड कंझर्वेशन काँग्रेस मध्ये माळडोक पक्षी ला जागतिक पातळीवर दुर्मिळ होत असलेल्या प्रजातीं मध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याचा दाखला सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी दिलेल्या आदेशात नमुद करण्यात आला आहे. बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे अत्यंत कठीण असून तुर्त होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू हे व्यवहार्य असल्याची भुमिका सोलापूर विकास मंचच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून घेण्यात आली आहे. बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळास सोलापूर विकास मंचचा कधीही कुठेही विरोध नसुन सर्व सोलापूरकरां पर्यंत खरी माहिती प्रसारित करणे सोलापूर विकास मंचचे कर्तव्य असल्याचा खुलासा सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आला.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात एसटी बस पलटी ; 37 प्रवासी वाचले, काही किरकोळ जखमी, अशी घडली घटना

Next Post

धक्कादायक ! विजेचा करंट लागून चिमुकलीचा मृत्यू ; नई जिंदगी भागातील घटना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

धक्कादायक ! विजेचा करंट लागून चिमुकलीचा मृत्यू ; नई जिंदगी भागातील घटना

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986327
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group