Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात ; सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गचा मोबदला वाढवून द्या ; जिल्हाधिकाऱ्यांनी केले हे आवाहन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 February 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुरत-चेन्नई हा ग्रीन फिल्ड महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातून जात आहे.त्याच बरोबर केगाव ते तांदुळवाडी हा रिंग रोड होत आहे, या रस्त्यात शेतजमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळावा यासाठी सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड संघर्ष समिती तांदुळवाडी केगाव नवीन बाह्य वळण रस्ता बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली.

 यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह संघर्ष समिती अध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी सभापती गोकुळ शिंदे, दिलीप जोशी, स्वामीनाथ हरवाळकर, महेश भोज, अमोल वेदपाठक, गोविंद वेदपाठक, भिवाजी शिंदे, विकी गाढवे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला भूसंपादन तथा उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे हे अधिकारी उपस्थित होते.

चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड या महामार्गासाठी शेतकऱ्यांना मोबदला देणाऱ्या नोटीसा आल्या आहेत मात्र तो दर अतिशय अत्यल्प असून तो वाढवून मिळावा यासाठी शंभरकर यांच्याकडे मागणी करण्यात आली. तसेच आमचा प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवा, आमच्या भावना शासनाला कळवा, हायवेला जे दर मिळाले तेच दर मिळावे अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, मागच्या खरेदी दाखवा, बाजारभाव दाखवा, पैसे देऊ असेही सांगितले.

अक्कलकोट-नळदुर्ग हायवेच्या प्रश्नावर बैठक लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले, रिंग रोड संदर्भात शेत जमिनीला प्रति गुंठा तीन ते पाच लाख रुपये दर मिळावा अशी मागणी संघर्ष समितीने केली. या मागणीवर शंभरकर यांनी त्या भागात झालेल्या खरेदी विक्रीचे पुरावे द्या त्यानुसार दर देऊ असे आश्वासन दिले.

दरम्यान माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी अपेक्षित दर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देत सोमवारी रास्ता रोको करणार असल्याचे सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या ; कर्ज फेड होत नसल्याने उचलले पाऊल

Next Post

सोलापुरात महेश कोठे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यावर गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात महेश कोठे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यावर गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979132
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group