Monday, September 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महसूल, पोलीस, झेडपी अधिकाऱ्यांनी सांगितले माध्यमांचे मजेदार किस्से ; पत्रकारांनाही हसू आवरेना ; पत्रकार हा प्रशासकीय जीवनातला अविभाज्य भाग

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 February 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना व मानवता संयुक्त संघाच्या विद्यमाने संघटनेत काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा मंगळवारी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाला. अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, संघटनेचे अध्यक्ष राजा माने, संयुक्त संघाचे संघटनमंत्री डॉ विजयकुमार केसकर, जिल्हाध्यक्ष विजय थोरात, उपाध्यक्ष विश्वजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, शहराध्यक्ष प्रशांत कटारे, सचिव रामकृष्ण लांबतुरे, कार्याध्यक्ष परशुराम कोकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, पत्रकार हा प्रशासकीय जीवनातला अविभाज्य भाग असल्याचे सांगत आज लोकशाहीचा चौथा स्तंभ विस्तारत चालला आहे, उद्याची बातमी आज आणि आता लगेच वाचायला मिळत असली तरी डिजिटल मीडियाच्या जमान्यात बातमीची विश्वासार्हता महत्वाची असल्याचे सांगत त्यांनी मजेदार किस्से सांगितले.

उपायुक्त कबाडे म्हणाले, पोलीस प्रशासनात काम करताना पत्रकारांची मोलाची मदत झाली, कोरोना महामारीत डिजिटल माध्यमांमुळे काम करणे सोपे झाले असे सांगत डिजिटल मीडिया संघटनेला सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

अजयसिंह पवार म्हणाले, डिजिटल माध्यमांनी बातमी सोबतच कृषी, आरोग्य या विषयीच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन केले.

राज्याध्यक्ष राजा माने म्हणाले, डिजिटल मीडियाच्या पदाधिकारी व सदस्यांना प्रशासनाकडून ओळखपत्र मिळणे गरजेचे आहे. तशी प्रक्रिया सातारा जिल्ह्यात सुरू झाली असून संपूर्ण राज्यातील डिजिटल मीडिया संघटनेत काम करणाऱ्या पत्रकारांना ओळखपत्र देण्याकरिता संघटना सरकार पातळीवर प्रयत्नशील असल्याची माहिती दिली.

डॉक्टर विजयकुमार केसकर व  विजय थोरात यांनी मानवता संयुक्त संघाच्या वाटचालीचा आढावा देत डिजिटल मीडिया सोबत काम करण्याची भावना व्यक्त केली. संघटनेचे कार्याध्यक्ष परशुराम कोकणे यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वाटचालीचा आढावा सांगितला सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी तर आभार इमरान सागरी यांनी मानले. 

■ या पत्रकारांचा झाला सन्मान ■

राजा माने सर, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, विजय कोरे सर, टिंकू पाटील, मारुती बावडे, विनोद ननावरे, विजय पर्वत, विजय चव्हाण, विजय कांबळे, बालाजी शेळके, पोपट इंगोले, दिनेश मडके, अर्जुन गोडगे, अनिल जगताप, शहराचे अध्यक्ष प्रशांत कटारे, सचिव रामकृष्ण लांबतुरे, कार्याध्यक्ष परशुराम कोकणे, सहसचिव शाहनवाज शेख, सदस्य इम्रान सगरी, विक्रम इंगळे, मनोज भालेराव, एस बी गड्डम, जहुर सय्यद, सोमनाथ शिंदे, मुकुंद उकरंडे, रत्नदीप सोनवणे, यासिन शेख, शिवाजी सावंत, सचिन जाधव, सचिनकुमार जाधव, अमोगसिध्द व्हनकोरे, राजेश भोई, रविंद्र जोगीपेठकर, चंदन बोळळू, शरद पोतदार, गणेश शिंदे, अशोक कांबळे

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या तरुणाची हैदराबाद येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या ; खिशात निघाले हे पत्र

Next Post

वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या पुण्यतिथीनिमित्त वीरतपस्वी आत्मज्योत व रथोत्सव यात्रा ; विविध धार्मिकसह सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या पुण्यतिथीनिमित्त वीरतपस्वी आत्मज्योत व रथोत्सव यात्रा ; विविध धार्मिकसह सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000679
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group