Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजप समविचारी सेनेचा अध्यक्ष म्हणतो मुख्यमंत्र्यांना भेटू ; तर भाजप समर्थक सभापती म्हणतात पालकमंत्री आपल्याच पक्षाचे ; गोलमाल है सब गोलमाल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 August 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

यंदा सोलापूर जिल्हा परिषदेत विविध पक्ष, स्थानिक आघाड्याची खिचडी झालेली सत्ता आहे त्यामुळे कुणाचा कुणाला मेळ नाही. महा विकास आघाडीची राज्यात सत्ता आहे, जिल्हा परिषदेमध्ये महा विकास आघाडीचे संख्याबळ नसतानाही भाजप समविचारी आघाडी ने एकत्र येऊन शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष केला, अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे जरी शिवसेनेच्या लेटरपॅड शिवसैनिक असल्याचे दाखवत असले तरी त्यांच्यावर भाजपचा जबर पगडा आहे. 

अध्यक्ष शिवसेनेचा, उपाध्यक्ष स्थानिक आघाडीचा, अर्थ व बांधकाम सभापती भाजपचे, समाज कल्याण सभापती शेतकरी कामगार पक्ष, कृषी सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे, महिला व बालकल्याण सभापती काँग्रेसचे अशी भेळ मिसळ जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आहे. 

जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सभेच्या पूर्वी आदल्या दिवशी आढावा बैठक होती त्या बैठकीत कोरोना लसीकरणाचा मुद्दा भारत आबा शिंदे यांनी उपस्थित केला, पालकमंत्री भरणे यांच्या कारभारावर ही त्यांनी नाराजी व्यक्त केली, 

पुण्याला लस मिळतात तर सोलापूरला का नाही असे अनेक प्रश्न उपस्थित करत भारत आबा व वसंतनाना यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी शितल जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

काहींनी तर अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांना डिवाचण्याचा प्रयत्न केला, अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तर तुमचे आहेत, तुम्ही काय करता अध्यक्ष म्हणून,  जाऊ त्यांच्याकडे आणि सोलापूर साठी लस घेऊन येऊ, हे बोलताच अनिरुद्ध अण्णा नेहमी प्रमाणे लगेच हो जाऊ की म्हणाले. 

तेवढ्यात भाजप समविचारी अर्थ बांधकाम सभापती विजयराज डोंगरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांपर्यंत कशाला भारत आबा, पालकमंत्री आपल्याच पक्षाचा आहे की त्यांना बोलू की, विजयराज असे म्हणताच वसंतनाना लगेच म्हणाले आपल्याच पक्षाचा म्हणजे हे काय दादा? यावरून जिल्हा परिषदेत  सब गोलमाल है भाई सब गोलमाल, असेच यंदा चित्र असल्याने अनेक कलाकार यांचा स्वहितासाठी फायदा घेत आहेत, पुढे ही घेत राहणार हे नक्की.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर | गुटखा माफिया जक्कापुरे स्थानबद्ध ; येरवडा तुरुंगात होणार रवानगी

Next Post

मिलिंद शंभरकर सारखा जिल्हाधिकारी पाहिला नाही अन् पी शिवशंकर सारखा सुलतानी अधिकारी का रे बाबा?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मिलिंद शंभरकर सारखा जिल्हाधिकारी पाहिला नाही अन् पी शिवशंकर सारखा सुलतानी अधिकारी का रे बाबा?

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002300
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group