Tuesday, June 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजपच्या राजश्री चव्हाण भारावल्या ! नगरातील समस्या सुटल्या अन् नागरिकांनी नगरसेविकेचा केला जंगी सत्कार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 April 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रभाग 26 हा हद्दवाढ झाल्यापासून अनेक समस्या होत्या. ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईन, अंतर्गत रस्ते, दिवाबत्तीपासून वंचित होता. प्रत्येक निवडणूक वेळी आपल्या नगरातील समस्या दूर करतो म्हणून आश्वासन द्यायचे. परंतु निवडणूक झाल्यानंतर कोणीच तिकडे फिरकत नव्हते.

परंतु नगरसेविका राजेश्री चव्हाण ह्या निवडून आल्यानंतर सतत नागरिकाच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या दूर करीत आहेत. व त्यांचा नगरसेवकाचा कार्यकाल संपलेला असताना सुद्धा सोलापूर महानगरपालिका आयुक्त व  आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे विकासासाठी सतत पाठपुरावा करीत आहेत व अनेक नगराचा कायापालट करीत आहेत.

विशेष म्हणजे जुळे सोलापुरातील पाण्याचा प्रश्न रात्री अप रात्री पाणी सोडत असल्याने महिलांना होणारा त्रास हे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांना हे बाब लक्षात आणून दिल्यानंतर तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रात्री होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करून दिवसा पाणीपुरवठा पूर्ण दाबाने करण्यात आल्याने हजारो महिलांनी नगरसेविका चव्हाण यांचे मनापासून आभार मानले. व सदर केले कामाबद्दल नागरिकाच्या वतीने आदर्श मार्कंडेय विद्यालय येथे नागरिक सत्कार करण्यात आला.

त्यावेळी आदर्श मार्कंडेय विद्यालय येथील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही जवळपास 32 वर्षापासून सदर नगरात राहत असून अनेक नगरसेवक निवडून गेले परंतु आमच्या समस्या कोणीही सोडवल्या नव्हत्या आम्ही नरक यातना भोगत होतो.

परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सतत आमचे संपर्कात राहून आमच्या अनेक समस्या दूर केल्यात व उर्वरित राहिलेल्या समस्या बाबत पाठपुरावा करीत आहेत अश्या ह्या तळागाळातील लोकांसाठी झटणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो अशा प्रतिक्रिया दिल्या.

त्यावेळी मुख्याध्यापक गायकवाड, मुचांडे,  संतोष धोत्रे, जयश्री शेगावकर, सारिका धोत्रे, अनुराधा राऊत, जयश्री राऊत, ज्योती काशीद, अश्विनी राऊत, कमल मोरे, रेशमा राऊत, रूपा धनशेट्टी, प्रभावती चौधरी, शोभा पाटील, शोभा वाघमारे व इतर असंख्य महिला वर्ग उपस्थित राहून नगरसेविका चव्हाण यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आला.

SendShareTweetSend
Previous Post

‘साहेब, बाबा तो हमारे भी’.. ! जयंती वर्गणीच्या पावत्या घेऊन ‘भाईजान’ झेडपीत ; कार्यकारी अभियंत्यांनी लावले डोक्याला ‘हात’

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 मिनिटे सोलापूर विमानतळावर ; स्वागताला हे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 मिनिटे सोलापूर विमानतळावर ; स्वागताला हे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986279
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group