Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजपचा बार ‘फुसका’ ; प्रशांतरावांना पडले विधान परिषदेचे, इतर आमदार म्हणतात आम्हाला काय झेडपीचे?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

समाधान आवताडे यांच्या रूपात भारतीय जनता पार्टीचा पुन्हा एक आमदार जिल्ह्यामध्ये वाढला आहे, आता सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार आणि आठ आमदार एवढे मोठे संख्याबळ झाले आहे त्यामुळे राष्ट्रवादी पेक्षा भाजपा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष गणला जातोय. 

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या समविचारी आघाडीची सत्ता आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष जरी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले असले तरी ते मोहिते-पाटील समर्थक आहेत दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये समन्वय नसल्याने एकमेकांच्या फाईल आडवा आडवी झाली, विजयराज डोंगरे यांचा ओढा काहीसा आमदार संजयमामांकडे असल्याने याचा करमाळाकरांना याचा थोडा त्रास होतो त्यामुळे वाद वाढला शेवटी हा वाद सर्वश्रेष्ठीं समोर गेला त्यामुळे सर्व आमदारांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेचा हा वाद मिटवून मिटवण्याचे ठरवले, सोलापूर शहरातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या नंदादीप  या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार प्रशांत परिचारक आमदार रंजीतसिंह मोहिते-पाटील आमदार समाधान आवताडे आमदार राजाभाऊ राऊत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी या सर्व नेत्यांची बैठक झाली

 या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे त्यांचे सहकारी मित्र अजित तळेकर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, झेडपी पक्ष नेते अण्णाराव बाराचारे, सदस्या आनंद तानवडे, मदन दराडे, अरुण तोडकर यांची उपस्थिती होती. बैठकीत समन्वय राखून काम करण्याचा सूचना करण्यात आल्या सर्व विभागप्रमुखांना बोलावून ही निधी देण्याबाबत सूचना झाल्या त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आता यापुढे जिल्हा परिषदेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक सोमवारी एक आमदार मुख्यालयात येईल आणि आपल्या सदस्यांची कामे करून घेतील असे ठरले

 याच दरम्यान राष्ट्रवादीच्या सदस्य रेखा राऊत आणि स्वाती कांबळे यांनी भाजपच्या आमदारांवर टीका करताना आमदारकि सोडून जिल्हा परिषद सदस्य व्हा अशी टर त्यानी उडवली. महिला सदस्यांनी केलेली टिंगल पाहून सोमवार 24 मे रोजी जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार फिरकला नाही, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा हा बार फुसका निघाला अशी चर्चा राष्ट्रवादीच्या सदस्यांमधून ऐकण्यास मिळाली. खरेतर ही बैठक डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार प्रशांत परिचारक यांच्यासाठी महत्त्वाची होती, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने यश मिळवल्याने प्रशांत परिचारक यांची ताकद वाढली आहे, त्यांनी आतापासूनच सर्वांना एकत्र करून पुन्हा मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. 

जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढल्याने विधानपरिषदेचा आमदार पुन्हा भाजपचा होईल असा विश्वास सर्व खासदार आणि आमदारांना आहे. एकीकडे भाजप कडून पुन्हा प्रशांत परिचारक हे विधान परिषदेसाठी प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे महाविकासआघाडी तून काही नेते विधान परिषदेची तयारी करतअसल्याचे चित्र आहे.

SendShareTweetSend
Previous Post

… अन् त्यांचाही झाला वाढदिवस साजरा

Next Post

संजय हेमगड्डी, अरुण शर्मा वर मनोज यलगुलवार “भारी” : स्पेशल रिपोर्ट !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

संजय हेमगड्डी, अरुण शर्मा वर मनोज यलगुलवार "भारी" : स्पेशल रिपोर्ट !

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002448
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group