Tuesday, September 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : शासकीय तंत्रनिकेतनच्या वरिष्ठ लिपिकास 25 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सेवानिवृत्त ग्रंथपालाचे जीएसआयच्या रकमाचे बिल ट्रेझरी शाखेला पाठवण्याकरिता 25 हजाराची लाच घेणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनच्या वरिष्ठ लिपिकास अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

विजयकुमार सहदेव गाडे असे लिपिकाचे नाव आहे .तक्रारदार हे शासकिय तंत्रनिकेतन सोलापूर येथे ग्रंथपाल म्हणून नेमणुकीस होते व ते दि. ३१/०४/२०१९ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवत्त झाले आहेत. तक्रारदार यांना सेवानिवृतीनंतर ग्रॅज्युईटी च्या रक्कमा प्राप्त झाले असून जीआयएसच्या रक्कमा मिळणे प्रलंबित होते. सदर प्रकरणी तक्रारदार यांनी शासकिय तंत्रनिकेशन, सोलापूर येथे रितसर विनंती अर्ज केला होता व त्यांचे जीआयएसच्या रक्कमा अदा होणेचे अनुषंगाने कार्याला नेमणुकीस असलेले लिपीक यातील विजयकुमार गाडे यांची भेट घेवुन पाठपुरावा करत होते. परिणामी  गाडे यांनी तक्रारदार यांचे प्रलंबित जीआयएस च्या रक्कमा अदा होणेच्या अनुषंगाने जीआयएसच्या रक्कमाचे बिल तयार करणे, त्यास ट्रेझरी येथे पाठविणे व त्यानंतर सदर रक्कम त्यांचे बँक खात्यावर पाठविण्याचे कामाकरीता तसेच यापूर्वी केलेल्या कामाचे बक्षिस असे तक्रारदार यांचेकडे रुपये ४० हजारची लाचेची मागणी करत होते.

तक्रारदार यांनी दिलेल्या तकारीनुसार पडताळणी व सापळा कारवाई केली असता गाडे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे सेवानिवतीनंतर मिळालेल्या ग्रॅज्युईटीच्या रक्कमांचे केले कामाचे बक्षिस तसेच जीएसआय बिलासंदर्भात काम करण्यासाठीचे मिळुन  ४० हजार रुपये लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता रु २५०००/- लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्विकारली असता यातील आलोसे  विजयकुमार सहदेव गाडे, वय 52 वर्षे, वरिष्ठ लिपीक,शासकिय तंत्रनिकेशन, सोलापूर यांना सोलापूर येथील अशोक चौकापासून संत तुकाराम चौक कडे जाणारे मुख्य रस्त्यालगत असलेल्या दि लक्ष्मी को ऑप बैंक सोलापूर च्या विरुध्द बाजुस असलेल्या पुनम टी हाऊस सोलापूरचे समोर रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आरोपी गाडे यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. 

SendShareTweetSend
Previous Post

आमदार विजयकुमार देशमुखांची उघडपणे आमदार प्रणिती शिंदे, पालकमंत्र्यांवर टीका

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांनी श्री रूपा भवानी चरणी टेकवला माथा ; काय मागितले मातेकडे?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांनी श्री रूपा भवानी चरणी टेकवला माथा ; काय मागितले मातेकडे?

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999876
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group