सोलापूर : महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती येत्या 28 29 व 30 ऑक्टोबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार होती, त्यामुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन कामाला लागले होते, त्यातच 30 ऑक्टोबर रोजी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर दौऱ्यावर आहेत, तसेच जिल्हा नियोजन समिती बैठक, दिवाळी सणाचा गोंधळ पाहता अखेर व्हीजेएनटी कमिटीचा दौरा पुढे ढकलण्यात आला असून तसे पत्र जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांना पाठवण्यात आले.
सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या
सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...
















