Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : दिलीप माने, काका साठे, बबनराव आवताडे, रणजित शिंदे, योगेश सोपल, दीपक माळी यांच्यासह 33 जणांवर हरकती ; दूध संघ निवडणूक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 January 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध प्रक्रिया उत्पादक संघाच्या निवडणुक अर्ज छाननी दिवशी माजी अध्यक्ष दिलीप माने, राष्ट्रवादीचे काका साठे, संचालक बबनराव आवताडे, जिल्हा परिषद सदस्य रणजीतसिंह शिंदे, संचालक योगेश सोपल, संचालक दिपक माळी यांच्यासह 33 जणांवर हरकती दाखल झाल्या आहेत. त्याची सुनावणी दुपारी तीन नंतर घेण्यात येणार असून या हरकतींवर निकाल मंगळवारी सकाळी 11 वाजता जाहीर  करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिली.

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या सतरा संचालक मंडळाच्या जागेसाठी क्रियाशील संस्था सभासदांनी निवडलेले प्रतिनिधी या मतदारसंघाच्या 12 जागांसाठी  68 अर्ज, महिला प्रतिनिधी मतदार संघाच्या दोन जागेसाठी 34 अर्ज, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 1 जागेसाठी 5 अर्ज, इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या एक जागेसाठी 13 तर त्या विमुक्त जाती प्रवर्गाच्या 1 जागेसाठी 17 अर्ज दाखल झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे, सहाय्यक निवडणूक अधिकारी आबा गावडे यांच्या उपस्थितीत दूध संघाच्या सभागृहात सोमवारी सकाळी अर्ज छाननी प्रक्रिया घेण्यात आली. या छाननीत महिला मतदार संघातील तीन उमेदवारांवर हरकत घेण्यात आली तसेच इतर मागासवर्गीय मतदार संघातील सहा उमेदवारांवर हरकत आली आहे तर क्रियाशील संस्था मतदार संघातून चोवीस जणांवर हरकत घेण्यात आली असून ती नावे पुढील प्रमाणे आहेत.

■क्रियाशील संस्था सभासदांनी निवडलेले प्रतिनिधी मतदारसंघ

अलका बंडगर, ज्योती सावंत, नारायण गुंड, विकास गलांडे, हनुमंत पोटरे, दिपक माळी, विजय येल्पले, दाजी दोडतले, सिद्धेश्वर आवताडे, बबन अवताडे, बळीराम साठे, संतोष वावरे, योगेश सोपल, वालचंद मुंडे, रंजीतसिंह शिंदे, दिलीप माने, प्रभाकर कोरे, ललिता लवटे, सरस्वती भोसले, कौशल्या नवले, संताजी पाटील, तायप्पा गरंडे, संगीता लोंढे, पांडुरंग भाकरे.

■महिला मतदारसंघ

 रेवती साखरे, सरस्वती भोसले, कौशल्या नवले.

■ओबीसी मतदार संघ

 विकास गलांडे, दिपक माळी, ज्योती सावंत, रंजीतसिंह शिंदे, प्रभाकर कोरे, शहाजी पाटील.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : सोलापूर महापालिका निवडणुकीत 37 प्रभाग तीन सदस्य व एक प्रभाग दोन सदस्याचा

Next Post

Solapur : ऍड उज्वल निकम झेडपीत | सदस्य म्हणाले आमच्या मुदतवाढीचे काय? | निकमांनी दिला फुकटचा सल्ला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : ऍड उज्वल निकम झेडपीत | सदस्य म्हणाले आमच्या मुदतवाढीचे काय? | निकमांनी दिला फुकटचा सल्ला

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979131
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group