Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! डीसीसी व विधान परिषद निवडणूक एकत्र होणार? जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणूक घेण्याचे आदेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 August 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने सोमवारी आदेश काढून राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात  सहकार मंत्री सुभाष देशमुख हे  असताना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नियमित कर्ज वाटप प्रकरणाचा ठपका ठेवून रिझर्व्ह बँकेने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर  प्रशासकाची नियुक्ती केली होती, या प्रशासकाची मुदत डिसेंबर 2021 पर्यंत आहे. त्यामुळे प्रशासकाची मुदत ज्या तारखेपर्यंत आहे त्या चार महिन्याच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक असल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून तसे आदेश जिल्हा उपनिबंधकांकडे आले आहेत.

 येणाऱ्या डिसेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक व विधानपरिषद निवडणूक एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2015 मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक व विधान परिषदेची निवडणूक एकाच वेळी झाली होती.

दरम्यान सहकार विभागाने काढलेल्या आदेशात काय म्हंटलंय पहा 👇👇👇👇

महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणुक नियम २०१४ चा नियम ६ ते ११ मधील तरतुदीनुसार तात्पुरती मतदार यादी तयार करणे, त्यासंदर्भात आक्षेप मागविणे त्याबाबत

सुनावण्या घेवून मतदार यादी अंतिम करण्यापर्यंतचा कालावधी पंचमीस दिवस इतका असतो. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका स्थगित होवून तसेच बऱ्याच जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या संचालक मंडळाच्या समितीचा विहित केलेली पाच वर्षांची कालमर्यादा उलटून पंधरा महिन्यापेक्षा जास्त कालावधी संपलेला आहे आणि दिनांक ६ एप्रिल २०२१ रोजीच्या आदेशान्वये राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका दि. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आलेल्या आहेत. हि बाब विचारात घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने मतदार याद्या अंतिम करण्यासाठीची कार्यवाही तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे,

त्याअर्थी उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन निवडणूकीस पात्र असणाऱ्या राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या बाबतीत मतदार यादी तयार करण्यासाठी सभासद संस्थांनी यापूर्वी सादर केलेले ठराव विचारात घेऊन याचा क. १३ येथे नमूद आदेशान्वये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती, त्या टप्प्यापासून पुढे तात्काळ सुरु करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! वादग्रस्त बीडीओ जास्मिन शेख यांची तडकाफडकी बदली

Next Post

ब्रेकिंग ! जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची बदली ; कुठे गेले पहा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग ! जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची बदली ; कुठे गेले पहा

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002291
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group