Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग ! वादग्रस्त बीडीओ जास्मिन शेख यांची तडकाफडकी बदली

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 August 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उत्तर सोलापूर पंचायत समितीचा गटविकास अधिकारी जस्मिन शेख यांची ग्रामविकास विभागाने तडकाफडकी बदली केली आहे त्यांना लांब वाशिम जिल्ह्यातील रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

जस्मिन शेख सप्टेंबर 2020 मध्ये उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी रुजू झाल्या होत्या, उत्तर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्यासोबत कायमच त्यांचे वाद होत राहिले त्यांची सुमारे दहा ते अकरा महिन्यांची कारकीर्दही अतिशय वादग्रस्त राहिली आहे. सभापती सोबत प्रोटोकॉल न  पाळणे, कर्मचाऱ्यांना घालून पाडून बोलणे, कामचुकारपणा करणे, घरी बसून काम करणे, कोविड काळात हलगर्जीपणा करणे अशा अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात होत्या.

 मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांना बऱ्याच वेळा समज दिली होती मात्र त्यांच्या वर्तवणुकीत कोणतीही सुधारणा झाली नाही या प्रकरणात सभापती रजनी भडकुंबे या थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री पर्यंत जस्मिन शेख यांची तक्रार केली होती.   स्वामी यांनी त्यांना नोटीस देऊन खुलासा मागवला होता. सोमवार नऊ ऑगस्ट रोजी त्यांना पुन्हा एकदा स्वामी आणि परमेश्वर राऊत यांनी आपल्या केबिनमध्ये बोलावून समज दिली होती. 

त्याच दिवशी ग्रामविकास विभागाने राज्यातील अनेक गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या त्यामध्ये जस्मिन शेख यांना वाशीम जिल्ह्यात पाठवण्यात आले आहे. अशा हेकेखोर अधिकाऱ्यांपासून पंचायत समितीची सुटका झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये आनंद व्यक्त झालाच मात्र सभापती रजनी भडकुंबे यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

माजी आमदार दिलीप माने यांनीही या प्रकरणात लक्ष देऊन त्यांचा चार्ज काढून घेण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्याकडे केली होती. तसेच माने यांच्यासाठी हा विषय प्रतिष्ठेचा होता, बदली होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांकडून माने फोन गेल्याची माहिती आहे.

SendShareTweetSend
Previous Post

काका साठे उमेश पाटलांवर तीव्र नाराज ; पहा काय म्हणाले

Next Post

ब्रेकींग ! डीसीसी व विधान परिषद निवडणूक एकत्र होणार? जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणूक घेण्याचे आदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! डीसीसी व विधान परिषद निवडणूक एकत्र होणार? जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणूक घेण्याचे आदेश

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002291
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group