Friday, June 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : अक्कलकोट येथे चंदन तस्करांच्या आवळल्या मुसक्या ; एवढ्या लाखाचे चंदन केले जप्त

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 November 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : चंदनाची चोरी करून वाहतूक करणाऱ्या दोघांना साहित्यासह अटक करण्यात आली. सुमारे दोन लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त करून चंदन खरेदी करणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्हयातील गुन्हयांचा आढावा घेतले असताना चंदन चोरीच्या गुन्हयात वाढ झाल्याने हे गुन्हे उघडकीस आणून त्यास प्रतिबंध करून कारवाई करणेकामी गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील पोसई शैलेश खेडकर यांचे पथक नेमले होते.

21 नोव्हेंबर 2021 रोजी दोन इसम मोटार सायकल नंबर एम एच 13 बीएच 7464 वरून चोरलेली चंदनाची लाकडे, व लाकडे तोडण्यासाठी लागणारे साहित्यासह मौजे हन्नुर तालुका अक्कलकोट मार्गे इटकळकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. या बातमी आधारे कारवाई करणेकामी अक्कलकोट शहरात हजर असलेले पोसई शैलेष खेडकर व त्यांचे पथकास कारवाई करणेस सांगितले. 

त्याप्रमाणे पोसई शैलेष खेडकर व त्यांचे पथक अक्कलकोट शहरातून निघून मौजे हन्नूर ते इटकळ जाणारे रोडवर काही अंतरावर दबा धरून बसले असताना मौजे हन्नूर गांवाकडून एक मोटार सायकल येत असताना दिसली. त्यांच्यावर संशय आल्याने त्यास थांबविण्याचा इशारा केला असता मोटार सायकल न थांबता तसीच पुढे निघून गेली त्यास पाठलाग करून पकडले. 

त्यांचे कब्जातील प्लास्टिकचा पोता व पिशवी तपासून पाहिली असता पोत्यामध्ये सुगंधी चंदनाचे लाकडे व लाकडे तोडण्यासाठी लागणारे 6 लाकडी दांडके, 4 नग लोखंडी गिरमिट, 1 लोखंडी कुदळ, 1 लोखंडी वाकर्स, 1 धार लावण्याकरीता दगड, 1 करवत, 2 लोखंडी कु-हाडीचे पाते, 1 मोटार सायकल असा एकूण 2,31,800 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरूध्द पोहेकाॅ धनाजी देविदास गाडे यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

या गुन्हयातील 02 आरोपीना अटक करून त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून रिमांड मुदतीत गुन्हयातील चंदनाची लाकडे विकत घेणारा तिस-या आरोपीस अटक केली आहे. अधिक तपास पोसई शैलेष खेडकर हे करीत आहे. 

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शैलेष खेडकर, सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले,  चालक समीर शेख यांचा समावेश होता.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : वडवळ पाटी येथे भरधाव ट्रकच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Next Post

काँग्रेस भवनासमोतील शेतकरी आंदोलनाचा विषय ‘एमआयएम’ सभेत ; काय म्हणाले… ओवेसी व जलील

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काँग्रेस भवनासमोतील शेतकरी आंदोलनाचा विषय 'एमआयएम' सभेत ; काय म्हणाले... ओवेसी व जलील

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986004
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group