Sunday, May 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पोलीस -नागरिकांमध्ये समन्वय ठेवणार ; पोलीस आयुक्त हरीश बैजल यांची प्रशासकीय कारकीर्द पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 October 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला, पोलीस आणि नागरिकांमध्ये समन्वय आवश्यक आहे, जनतेने पोलीसांना घाबरू नये, समन्वय ठेवावा, असे सांगतानाच सायबर क्राईम बाबत बोलताना त्यांनी नागरिकांनी आमिषाला बळी पडू नये, चूका या आपण स्वतः करतो त्या होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, ऑनलाइन फसवणूक गुन्ह्यांना आवर घालता येईल. शहरातील वाहतूकिला शिस्त लावणार मात्र नागरिकांचे प्रबोधन करून. त्यासाठी शाळांचा उपयोग करून घेणार अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी पोलीस उपायुक्त दीपाली घाटे, उपायुक्त वैशाली कडुकर, उपायुक्त बापू बांगर हे उपस्थित होते.

दरम्यान कोण आहेत हरीश बैजल व काय आहे त्यांची प्रशासकीय कारकीर्द….

मूळचे जालन्याचे असलेले बैजल यांनी 1993 मध्ये पोलिस दलात जॉईन केले. मुर्तुजापूर जि. अकोला या ठिकाणी त्यांची पहिली पोस्टिंग पोलिस उपअधीक्षक म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी पांढरकवडा जि. यवतमाळ , रायगड, औरंगाबाद या ठिकाणी काम केले.

संयुक्‍त राष्ट्र संघाच्या शांतता सेनेतही त्यांना एक वर्ष कोसोव्वा येथे काम करण्याची संधी मिळाली. तिथून आल्यानंतर त्यांना पदोन्नती मिळाली आणि मुंबईतील वाहतूक शाखेचे ते पोलिस उपायुक्‍त झाले. त्या ठिकाणी काम करताना त्यांनी प्रथमच मुंबईत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. “नो हॉर्न डे’ हा उपक्रम राबविला. 2008 नंतर त्यांना पदोन्नती मिळाली आणि नाशिकमध्ये लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे ते पोलिस अधीक्षक झाले. नाशिक येथील पोलिस अकॅडमीतही त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी अन्न व औषध विभागाचे (एफडीए) सहआयुक्‍त म्हणून काम केले.

सोलापुरातील चिंचोली एमआयडीसीतील इफेड्रिन प्रकरणात त्यांनी मोठी कारवाई केली होती. त्यांनी राज्य मानवाधिकार आयोगातही काम केले. त्यानंतर त्यांची बदली गोंदियाचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली. तेथून पदोन्नतीवर त्यांची बदली झाली अन्‌ मुंबईत सायबरचे पोलिस उपमहानिरीक्षकपदी काम करण्याची संधी मिळाली. आता ते सोलापूर पोलिस आयुक्‍त म्हणून रुजू झाले आहेत.

‘सायकलवरून पंढरपूर वारी’ ही अभिनव संकल्पना राबविणारे, ऑफिसला सायकलने जाणारे वरिष्ठ आयपीएस हरीश बैजल यांची ओळख आहे.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयाला डोकेदुखी झालेला ‘तो’ वादग्रस्त टॉवर काढण्यास सुरुवात

Next Post

धक्कादायक ! रिपाइं नेते साई निकम्बे यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

धक्कादायक ! रिपाइं नेते साई निकम्बे यांचे निधन

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979019
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group