Sunday, September 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

धवलसिंहांनी घेतली सुशीलकुमार शिंदे यांची भेट ; साहेब ग्राउंडवर काम करणाऱ्यांनाच संधी देईन, चर्चेत काय घडले….

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत, त्यांच्या सातरस्ता परिसरातील जनवात्सल्य निवासस्थानी सकाळी दहा पासून कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेत होते सकाळच्या सुमारास जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हरीश पाटील यांनी शिंदे यांची भेट घेतली. 

त्यानंतर शहरातील प्रकाश वाले चेतन नरोटे यांच्यासह इतर अनेक नगरसेवकांनी भेट घेतली, मोहोळ तालुक्यातील एका ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा सुशीलकुमार शिंदे यांची निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. याचवेळी जनवात्सल्य समोर एका प्रांतअधिकाऱ्याची गाडी सुद्धा दिसून आली, नंतर माहिती घेतली असता या प्रांत अधिकाऱ्यांची बदली होणार असल्याने त्याने साहेबांची भेट घेतल्याचं समोर आलं. 

दरम्यान नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच सुशीलकुमार शिंदे यांची निवासस्थानी भेट घेतली यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाली या चर्चेनंतर धवलसिंह मोहिते-पाटील हे काँग्रेस भवनात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी चर्चा केली असता सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीवर विचारले, एका पत्रकाराने तर नव्या पिढीमुळे जुन्याची मने दुखत आहेत असे वाटत नाही का?असा प्रश्न केला तेव्हा, सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या आशीर्वादानेच मला जिल्ह्याचे अध्यक्ष पद मिळाल्याचे सांगतात पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला…. 

काँग्रेस  भवनात झालेल्या बैठका त्यानंतर तालुकानिहाय दौऱ्याच्या नियोजन आणि पुढे सर्व तालुका दौऱ्याचे नियोजन यावर शिंदे साहेबांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले. मात्र संपूर्ण तालुका दौरा झाल्यानंतर जिल्ह्याची कार्यकारणी निवडताना जो कार्यकर्ता ग्राउंड लेव्हलला काम करतो त्यांनाच मी पद देणार असे धवलसिंहांनी शिंदे साहेबांच्या कानावर घातले आहे मात्र सर्वांना काढणार असे नाही ज्या त्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल, त्या त्या लेव्हलच्या नेत्याचं पद कायम राहील,काँग्रेस पक्ष एवढा मोठा आहे की कुणी कुठेतरी बसून जाईल असे धवलसिंह म्हणाले.

जिल्ह्याच्या परिस्थितीवर बोलताना निश्चितच जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मजबूत करण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. दौऱ्या नंतरच काँग्रेसची ग्रामीण भागातील खरी स्थिती समोर येईल तो पर्यंत काहीही सांगता किंवा अंदाज लावता येणार नाही असे सांगतानाच ग्रामीण यंत्रणा व बूथ यंत्रणा सक्षम झाल्याशिवाय कळसाच्या गप्पा कशा मारता येतील असेही धवलसिंह मोहिते-पाटील एका  पत्रकारांच्या प्रश्नावर म्हणाले.

SendShareTweetSend
Previous Post

महेश कोठे यांचा 3 सदस्य प्रभाग पद्धतीला विरोध…काय म्हणाले पहा हा व्हिडीओ

Next Post

दुःखद : काँग्रेस आमदार शरद रणपिसे यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दुःखद : काँग्रेस आमदार शरद रणपिसे यांचे निधन

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000572
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group