Tuesday, November 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

देश विरोधी व कामगार विरोधी धोरणांचा महापाडाव करण्यासाठी 5 एप्रिल ला कामगारांचा दिल्ली मोर्चा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 February 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  – तब्बल पाच दशकापासून यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतन, कामगार कायद्याची काटेकोरअंमलबजावणी आणि  कल्याणकारी मंडळ साठी  सिटू ने अविरत लढा करत आहे.2009 पासून अद्याप एक ही आमदार कामगारांच्या कल्याणकारी मंडळ बाबत विधानसभेत चकार शब्द उच्चारत नाहीत.लाखोंच्या संख्येने यंत्रमाग कामगार महाराष्ट्रात आहेत. 

2015 साली महाराष्ट्र राज्य सरकारने किमान वेतनाची अंमलबजावणी करा  असा शासननिर्णय जाहीर केले मात्र कारखानदार त्याची अंमलबजावणी न करता शासननिर्णया विरुद्ध बंद पुकारून उच्च न्यायालयात धाव  घेतले.उच्च न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल देऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही आणि प्रशासन ही मूग गिळून गप्प बसल्याचा संताप आडम मास्तर यांनी व्यक्त केला.   

देश विरोधी व कामगार विरोधी धोरणांचा महापाडाव करण्यासाठी 5 एप्रिल रोजी दिल्ली मोर्चाचे आयोजन केले देशातून 10 लाख जनतेचा महापाडाव होणार असून यात सोलापूर मधून किमान 5 हजार यंत्रमाग कामगार यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

सिटू संलग्न लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियन्स च्या वतीने बुधवार 15 फेब्रुवारी रोजी सिटू चे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली व सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख  यांच्या उपस्थितीत यंत्रमाग कामगारांचे कल्याणकारी मंडळ व प्रलंबित मागण्या बाबत मेळावा पार पडला. 

कामगारांना संबोधित करताना एम.एच.शेख म्हणाले की,  कामगारांची संख्या घटत आहे. लोकांना रोजगार मिळणे कठीण झाले.प्रस्थापित व्यवस्थेतील काही मूठभर लोक सत्ता आणि पैशाच्या जोरावर श्रमिकांची पिळवणूक करून त्यांना भुकेकंगल केले. कामगारांची सामाजिक आणि आर्थिक,शैक्षणिक स्तर उंचावत नाही.आज कामगार जगण्या मरण्याची लढाई करीत आहेत.कामगारांनी चाकोरी बाहेर जाऊन विचार करावे आणि न्याय हक्कासाठी लढावे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक कॉ.किशोर मेहता यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले.  

यावेळी सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख, सिटू चे राज्य सचिव युसूफ शेख मेजर, युनियन चे सचिव व्यंकटेश कोंगारी आदींनी सभेला संबोधित केले.   

यावेळी व्यासपीठावर बुवा लक्ष्मण माळी, शहाबुद्दीन शेख,रामकृष्ण गुंड,शंकर गड्डम, मोहन दुडम, अंबादास कुरापाटी, नरसप्पा चिम्मन,अरुण सामल, मनीषा लोखंडे,शरिफा शेख,मल्लव्वा तेलंग आदी उपस्थित होते. 

सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी विल्यम ससाणे,बापू साबळे,विरेंद्र पद्मा, दीपक निकंबे, लक्ष्मीनारायण जोरीगल,राजू गेंट्याल, बाळकृष्ण मल्याळ,वसीम मुल्ला, बालाजी तुम्मा,बालाजी गुंडे,अशोक बल्ला आदींनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या समता सैनिक दल ‘जीओसी’ पदी अण्णासाहेब भालशंकर यांची निवड

Next Post

सोलापुरात फुलारे दाम्पत्यांचा सर्वधर्मसमभाव ; एकता मित्र मंडळाकडून संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात फुलारे दाम्पत्यांचा सर्वधर्मसमभाव ; एकता मित्र मंडळाकडून संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2006590
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group