Saturday, August 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिलीप स्वामी इनका क्या कहना…’वर्क फ्रॉम हॉस्पिटल’मधून झेडपीवर लक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 March 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे दहा दिवसांपूर्वी कोरोना पॉझीटीव्ह झाले, त्यांच्यावर सध्या अश्‍विनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे असतानाही त्यांनी संपूर्ण दिवस आपल्या मोबाईलद्वारे ‘वर्क फ्रॉम हॉस्पीटल’ सुरु ठेवले आहे, सध्या मार्च महिना असल्यानं प्रशासकीय कामकाजात वेग आणावा लागतो, विशेष करुन निधी खर्ची टाकण्यासाठी हा महिना प्रशासकीय दृष्टीने महत्वाचा आहे, जिल्हा नियोजन समितीकडून आलेला निधी 100 टक्के खर्ची करण्यासाठी रोजच्या रोज त्यांंच्या सर्व विभाग प्रमुखांना सुचना असतात, कोेरोनाचा वाढता संसर्ग पाहता पालक अधिकार्‍यांच्या कामावर त्यांची बारीक नजर आहे, सर्व गटविकास अधिकार्‍यांनी शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करणे, रोजच्या रोज आढावा घेणे, कॉन्टॅक्ट ट्रेसींग वाढवणे, अशा सूचनांसह व्यवस्थीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश स्वामी यांनी दिले आहेत. पेेंशनची प्रकरणे, तसेच विधीमंडळ अधिवेशनात विचारले जाणारे तारांकीत प्रश्नांचा ते आढावा घेत आहेत. आपल्या अनुपरिस्थितीत मुख्यालयात सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी हे आपल्या जागेवर आहेत का नाही? यासाठी त्यांनी आता सीसीटीव्ही फुटेजची लिंक आपल्या मोबाईलवर मागवून घेतली आहेे, सोलापूर जिल्हा परिषदेत पदभार घेतल्यानंतर तीन महिने त्यांनी स्वतःला झोकून देवून काम केले आहे, अनेक वेगवेगळे उपक्रम राबवण्यासह विविध नाविण्यपूर्ण संकल्पना जिल्हा परिषदेत पहायला मिळाल्या, सर्वांमध्ये रमणारा, पदाधिकारी सदस्यांचा आदर करणारा, कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेणारा अधिकारी म्हणून स्वामी यांची ओळख निर्माण झाली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

मुळेगांव हद्दीतील खूनाच्या गुन्ह्याची 12 तासात उकल सोलापूर तालुका पोलिसांच यश

Next Post

आनंद चंदनशिवे संतापले ; बांधकाम अभियंता कदम यांच्या टेबलला थांबली ‘वळसंग विहिरी’ची फाईल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आनंद चंदनशिवे संतापले ; बांधकाम अभियंता कदम यांच्या टेबलला थांबली 'वळसंग विहिरी'ची फाईल

ताज्या बातम्या

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026

क्राईम

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996167
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group