Monday, September 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दक्षिण तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू ; परिस्थिती पाहून कर्मचाऱ्यांचे डोळे पानावले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 October 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे, विशेष करून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. हातातोंडाला आलेली पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. त्यातल्या त्यात काढणीला आलेले सोयाबीन हे पीक तर अक्षरशा पाणी शेतामध्येच थांबून राहिल्याने सडून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांमधून पुढे आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती सर्कल भागात सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, तहसीलदार अमोल कुंभार यांनी पंचनामे करण्याच्या मार्गदर्शक सूचना ठरवून दिल्या आहेत गावचा तलाठी, कोतवाल यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कृषी पर्यवेक्षक, विस्ताराधिकारी व  मंडलाधिकारी यांच्यावर आहे.

तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

केवळ ३३ टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र विचारात घेवून करावेत. पंचनाम्यासोबत झालेल्या नुकसानीचे Angel Cam Lite अथवा तत्सम App मधून घेणेत आलेले छायाचित्र संलग्नित करणेत यावे. २. करणेत आलेल्या पंचनाम्यास अनुसरून आपदग्रस्तांच्या नावांच्या यादया तयार करतेवेळी यादया तयार करतेवेळी यादयांमधील तपशिल (उदा. लाभार्थी शेतकरी यांचे नांव, बँकेचे नांव बँक खाते क्रमांक, परीगणीत केलेली रक्कम) अचूक असल्याची खात्री करावी.

३. सदर प्रक्रियेअंतर्गत पंचनामे करणेची कार्यवाही पूर्ण झालेनंतर तयार झालेले अभिलेख संबंधित महसूल मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी जमा करणेत यावेत.

४. सदर विषयी करावयाच्या कार्यवाहीकरीता आवश्यक विहीत प्रपत्रे, शासन निर्णय सोबत संलग्नित करणेत आले आहेत.

५. करणेत आलेल्या पंचनाम्यास अनुसरुन आपदग्रस्तांच्या नावांच्या यादया तलाठी / ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी / कृषी सेवक / सहाय्यक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रमाणित करुन या कार्यालयात सादर करणेत याव्यात.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर मयत शेतकरी कुटुंबियांच्या भेटीला ; शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत करणार

Next Post

रस्ताच घेतोय सत्वपरिक्षा ; साहेब, हा बुलेट ट्रेन मार्ग नाय ओ, आमचा या-जायचा रस्ता हाय ; कुणीतर इकडे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

रस्ताच घेतोय सत्वपरिक्षा ; साहेब, हा बुलेट ट्रेन मार्ग नाय ओ, आमचा या-जायचा रस्ता हाय ; कुणीतर इकडे

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999769
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group