Monday, June 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तर…,महेश कोठे-तौफिक शेख-आनंद चंदनशिवे यांची राष्ट्रवादीला काय गरज ; राष्ट्रवादीच्या या नेत्यांकडून ही भाषा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठा समाजाचा पक्ष म्हणून ओळखला जातो, मराठा समाजाच्या नेत्यांचे या पक्षावर प्राबल्य आहे मात्र पक्षाचे नेते शरद पवार यांनी इतर समाजाच्या नेत्यांना ही तितकेच मानाचे स्थान पक्षात दिले आहे. सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमधून महेश कोठे, एमआयएम मधून तोफिक शेख, बहुजन समाज पार्टी मधून नगरसेवक आनंद चंदनशिवे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

सोलापूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेचे नियोजन राष्ट्रवादीने आपल्या ताकतीवर केले आहे त्यामुळे हे तिन्ही नेते पक्षासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस सोडल्यानंतर महेश कोठे यांनी शिवसेनेत जाऊन आपली ताकद दाखवून दिली शिवसेनेचे पहिल्यांदाच 21 नगरसेवक निवडून आले, तोफिक शेख यांनी काँग्रेसला सोडल्यानंतर एमआयएम मध्ये नऊ नगरसेवक निवडून आणले, आनंद चंदनशिवे यांनी बसपाच्या हत्तीवर आपली घोडदौड चालू ठेवली सलग तीन निवडणुकांमध्ये त्यांनी संख्याबळ वाढवल्याचे दिसून आलं, आता हे तीन नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत काही दिवसात त्यांचा प्रवेश ही होईल.

 मात्र सोलापूर शहरांमधील मराठा समाजातील काही ज्येष्ठ नेते यांना विरोध करताना दिसत आहेत, शहरात मनोहर सपाटे, महेश गादेकर, दिलीप कोल्हे, संतोष पवार, पद्माकर काळे, राजन जाधव या मराठा समाजातील नेत्यांचे राष्ट्रवादी पक्षावर वर्चस्व आहे. मागील दीड- दोन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्याने तब्बल तेराशे हून अधिक नव्या पदाधिकार्‍यांच्या निवडी झाल्या आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पक्षाचे नेते शरद पवार हे सोलापुरात येणार होते मात्र त्यांचा दौरा रद्द झाला.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका नेत्याने जर सोलापूर शहरात पक्षाकडे नव्याने तेराशे सदस्य पदाधिकारी निवडी झाल्या असतील तर महापालिकेसाठी महेश कोठे, तौफिक शेख, आनंद चंदनशिवे यांची गरज नाही तेराशे नव्या पदाधिकाऱ्यांमधून 15 पदाधिकार्‍यांच्या मागे एक नगरसेवक अशी जबाबदारी दिली तर निश्चित राष्ट्रवादी कॉंग्रेसची सोलापूर महापालिकेत सत्ता येईल असा अति आत्मविश्वास या नेत्याने व्यक्त केला असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सोलापूर दौर्‍यावर आल्यावर आपण त्यांच्यासमोर हा विषय मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसच्या सुदीप चाकोते यांची भीमगर्जना ; जबाबदारी द्या माझ्यावर साहेब….., एवढा कॉन्फिडन्स आला कुठून?

Next Post

नवे अतिरिक्त सीईओ संतोष धोत्रे “जॉईन” ; पदभार घेताच लावली ही बैठक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

नवे अतिरिक्त सीईओ संतोष धोत्रे "जॉईन" ; पदभार घेताच लावली ही बैठक

ताज्या बातम्या

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026

क्राईम

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1983171
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group