Sunday, September 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तब्बल 21 वर्षांनी परिवहन कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झालर ; 3 कोटी 54 लाख होणार वाटप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 December 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महानगरपालिका, परिवहन उपक्रमाच्या बसेस मधून शहर व ग्रामीण पोलीस, अधिकारी व कर्मचारी यांचे कर्तव्यार्थ मोफत पोलीस प्रवास दिला जातो. सन 2000  पासून ते 2021 पर्यंत पोलीस, अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणा-या मोफत प्रवासापोटी परिवहन उपक्रमास मिळणारे अनुदान थकीत होते.

हि रक्कम रुपये- 3,54,87,076 दिनांक 13/12/2022 रोजी सोलापूर महानगरपालिकेस प्राप्त झाली असून सदर रक्कम हि परिवहन उपक्रमाकडील 2007 पासून आजतागायत सेवानिवृत्त झालेले एकूण 510 सेवकांना हि रक्कत अदा करण्यात येणार असून, बुधवारी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या हस्ते परिवहन विभागाकडील 11 सेवकांना धनादेश वाटप करण्यात आले. 

यावेळी उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक विदया पोळ, परिवहन कार्यालय अधिक्षक मल्लिकार्जून पडगाणूर, गिरीष अंटद, तसेच परिवहन विभागकडील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

परिवहन विभागाकडील एकुण 404 इतक्या कर्मचा-यांची पेंन्शन व उपदान रक्कम थकीत आहे. या सेवकांनी कोणतेही केसेस/दावे दाखल न केलेल्या कर्मया-यांची रक्कम प्राधान्याने देण्याचे नियोजन आहे. त्यापैकी 60 कर्मचा-याच्या रक्कम 25000 च्या आत असल्याने पूर्ण देण्यात येतील. उर्वरित 340 सेवकांच्या एकूण रक्कमेपैकी 25000 पहिल्या टप्प्यात आणि येत्या 3 , 4 महिन्यामध्ये रक्कम टप्याटप्याने अदा करणेचे नियोजन केलेले आहे. 

हि एकुण रक्कम 92,52,936 इतकी आहे. प्रा.फंडासाठी ग्राहक मंच व कामगार न्यायालयामधे एकुण 92 सेवकांनी दावा दाखल केला होता. या दाव्यामधील रक्कम 1,80,60,341होती ती रक्क्म पूर्णपणे देण्यात येणार आहे. मोटार अपघात दावे न्यायाधिकरण (सिव्हिल कोर्ट सोलापूर) -29 दावेकरी असून त्याची देय रक्कम – 28,41,485  त्या व्यतिरिक्त इतर न्यायालयात अपघात दाखल असणारे एकुण 29 केसेस होत्या त्यांची रक्कम मोठी असून, त्यापैकी 5 लाख रुपये देण्याचे नियोजन आहे. विविध न्यायालयातील दाव्यामध्ये व्याजाची रक्कम एकुण सहा लक्ष एकोणिस हजार इतकी आहे. 

लोकायुक्त केसेस मधील देय रक्कम- 11,57,113 इतकी आहे.  अशी जवळपास एकुण रक्कम रु. 3,54,87,076 पैकी र.रु 3,23,73,899 (अक्षरी रक्कम रुपये – तीन कोटी तेवीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे नव्यान्नव ) इतकी रक्कम तात्काळ सेवकांना अदा करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित रक्कमेमध्ये  पुढील नियोजन करुन  ती देखील लवकरच सेवकांना देण्यात येणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

एमआयएम अध्यक्ष फारूक शाब्दी यांची प्रतिक्रिया ; समीउल्लाह शेख यांनी एमआयएम का सोडली?

Next Post

सोलापुरातील प्राथमिक शिक्षण विभागात महिलेचा गोंधळ ; शिक्षण विभागाने मला फसवले ; महिला म्हणतेय, मी तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना रक्कम दिली

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरातील प्राथमिक शिक्षण विभागात महिलेचा गोंधळ ; शिक्षण विभागाने मला फसवले ; महिला म्हणतेय, मी तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना रक्कम दिली

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001059
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group