Thursday, August 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तब्बल 12 गुन्ह्यातील चोर महिलेच्या मुसक्या आवळल्या ; चोरीची स्टाईल होती चित्रपटाप्रमाणे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 July 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ! फिर्यादी मुस्ताक मोहमद युसुफ धारूल रा. गणेश पेठ सोलापूर, व त्याचा चालक असे दोघे 3 जुलै 2021 रोजी पीकअप वाहनातून सोलापूर येथून करमाळा येथे शेळया खरेदी करण्याकरीता जात होते  मोहोळ येथील हॉटेल संकेत जवळील शेटफळ च्या पुढे रसत्याच्या बाजूस तीन महिला या दोन लहान मुलांना घेवून थांबल्या होत्या. त्यांनी पीकअप चालकास हातवारे करून वाहन थांबविण्याचा इशारा केल्या नंतर पिकअप चालकाने वाहन त्यांचे जवळ घेवून थांबविले असता तेंव्हा त्या महिला आम्हांस मोडनिंब पर्यंत जावयाचे आहे असे सांगितल्याने फिर्यादी यांनी त्यांना बसण्यास सांगितले. 

तीन महिला पैकी दोन महिला हया दरवाजा उघडून पीकअप गाडीच्या समोरील सिटवर दोन लहान मुलास घेवून बसल्या व एक महिला ही खाली तशीच थांबली असल्याने फिर्यादी यांने तीस पीकअपच्या मागे बसा असे सांगितले असता तिने नकार दिला व समोरील सिटवर बसलेल्या महिला हया मुलांना घेवून खाली उतरल्या व आम्हांला यायचे नाही असे सांगितल्याने फिर्यादी हा पिकअप वाहन घेवून पुढे निघून गेला. फिर्यादी हा पुढे थोड्या अंतरावर मौजे अरण जवळ आल्यानंतर चालकाने पैसे व्यवस्थित आहेत का ? बघा असे सांगितल्याने फिर्यादी याने पिकअप मधील ड्रावर चेक केले असता त्यामधील पैसे ठेवलेली कॅरीबॅगच नसल्याचे समजताच फिर्यादी याने पिकअप मध्ये इतरत्र पाहिले असता त्यास पैशाची कॅरीबॅग कोठेच दिसून आली नाही. त्यामुळे फिर्यादीची पुर्णपणे खात्री झाली की,

 संकेत हॉटेलच्या जवळ वाहन थांबविलेल्या तीन महिलापैकी पुढे बसलेल्या दोन महिलांनीच आमचे कॅरीबॅग मध्ये शेळया आणण्याकरीता ठेवलेले ३,२०,००रू. ची रोख रक्कम चोरली आहे म्हणून यातील फियादी यांने फिर्याद दिली वरून मोहोळ पोलीस ठाणे येथे भादविसंक ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी आदेशित करून यापूर्वी अशा पध्दतीचे झालेल्या गुन्हेगारांचे फोटो हे फिर्यादीस दाखवून ओळख पटविणेबाबत सुचना दिल्या.

संशयित महिला आरोपींचे ठवठिकाणाबाबत माहिती घेतली असता सदरच्या महिला या मौजे कोटी ता. करमाळा या भागातील असल्याचे समजले. त्यावरून पथक करमाळा भागात असताना माहिती मिळाली की, सदरच्या महिला हया मौजे कोर्टी ता. करमाळा गांवच्या स्टॅन्डच्या चौकातील मिठाईच्या दुकानासमोर थांबले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. तेथेजावून त्यांना तात्काळ ताब्यात घेवून त्यांचेकडे वरील गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मागील चार दिवसापूर्वी शेटफळ जवळील रस्त्यावर एक पिकअप वाहनास थांबवून वाहनात बसून त्यांची नजर चुकवून ड्रावर मधील पैशाची कॅरीबॅग चोरली असल्याचे सांगितले. 

त्या दोन महिलांच्या कब्जातून गुन्हयातील चोरीस गेलेली १,८०,००० रू. रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संशयित महिला आरोपी पैकी एक महिला ही सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिचे विरुध्द सोलापूर आयुक्तालयामध्ये अशा पध्दतीचे एकूण चोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत. सदर महिलांना गुन्हयाचेकामी अटक करून मोहोळ पोलीस ठाणे येथे हजर केले असता त्यांना  कोर्टाने दिनांक ९/७/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख, महिला अंमलदार सरस्वती सुगंधी यांनी बजावली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

काका साठेंना मुंबईतून फोन ; जिल्हाध्यक्षांच्या गाडीची विचारणा? काकांनी दिलं हे उत्तर

Next Post

भाजपने राणेंना दिले केंद्रात मंत्रीपद अन् “काँग्रेस-राष्ट्रवादी” कार्यकर्त्यांनी केला हा व्हिडीओ व्हायरल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भाजपने राणेंना दिले केंद्रात मंत्रीपद अन् "काँग्रेस-राष्ट्रवादी" कार्यकर्त्यांनी केला हा व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996569
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group