Thursday, August 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काका साठेंना मुंबईतून फोन ; जिल्हाध्यक्षांच्या गाडीची विचारणा? काकांनी दिलं हे उत्तर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 July 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ! राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रातील शहर व जिल्हाध्यक्ष यांच्या दिमतीला स्कॉर्पिओ हे वाहन दिले, यामुळे त्या पदाची शान वाढली, अध्यक्ष झालेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाहनांमुळे सोय झाली होती, सोलापूर शहर व जिल्ह्यात दोन वाहने देण्यात आली त्यावेळी शहरात बहुतेक स्वर्गीय कय्युम बुऱ्हाण व जिल्ह्यात मनोहर भाऊ डोंगरे हे अध्यक्ष होते, नंतर शहरात शंकर पाटील अध्यक्ष झाले, मनोहर सपाटे झाले,  महेश गादेकर अध्यक्ष झाले, त्यांनी पक्षाची गाडी वापरल्याचे दिसले नाही पुढे भारत जाधव झाले,

 सध्या शहरात भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार हे पक्षाकडून आलेली स्कॉर्पिओ गाडी वापरत आहेत, जिल्ह्यात मनोहर भाऊ नंतर माजी आमदार दीपक आबा साळुंखे हे अध्यक्ष झाले, गाडी त्यांच्याकडे गेली, साडेचार ते पाच वर्षानंतर आबांना काडून दुसऱ्या कार्यकर्त्याला अध्यक्ष करण्याचे ठरले, 

उमेश पाटलांचे नाव आघाडीवर होते, जवळजवळ उमेशरावांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांनी विरोध केला, मनात नसतानाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या गळ्यात बळजबरीने अध्यक्षपद घालण्यात आले , आता काका साठे हे अध्यक्ष होऊन जवळपास दोन वर्षे होत आले आहेत, जिल्हाध्यक्षांची गाडी त्यांना पहायला सुद्धा मिळाली नाही, ते स्वतःची इनोव्हा गाडी वापरत आहेत, 

याच पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाध्यक्ष काका साठे हे जिल्हाधिकारी कार्यालयात बसले होते, त्याचवेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्यालयातून फोन आला , त्यांना गाडीची विचारणा झाली, मी कुठं वापरतोय, माझ्याकडं नाही गाडी,पूर्वीच्या जिल्हाध्यक्षांकडे आहे गाडी’ असे म्हणून काकांनी फोन बंद केला, यावरून दीपक आबांनी जिल्हाध्यक्षांची गाडी अजून पर्यंत आपल्याकडेच ठेवल्याचं दिसून येतंय, 

खरे तर पक्षाने दिलेल्या गाडीच महत्व वेगळंच आहे, पक्षाची शान व  प्रतिबिंब त्या गाडीतून दिसून येतं, एखाद्या मंत्र्यांच्या गाडी प्रमाणे  रस्त्यावरून जाताना वाटते. सध्या राज्यात सत्ता असतानाही ग्रामीण भागात हे वाहन दिसत नाही हे दुर्दैव.

SendShareTweetSend
Previous Post

देशाच्या ‘प्रगती’ पुस्तकात मोदी सरकार ‘नापास’ ; काँग्रेसची सायकल रॅली व बैलगाडीने वेधले लक्ष

Next Post

तब्बल 12 गुन्ह्यातील चोर महिलेच्या मुसक्या आवळल्या ; चोरीची स्टाईल होती चित्रपटाप्रमाणे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

तब्बल 12 गुन्ह्यातील चोर महिलेच्या मुसक्या आवळल्या ; चोरीची स्टाईल होती चित्रपटाप्रमाणे

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996569
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group