Tuesday, June 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

टक्केवारी खाऊन फुगलेल्या “स्वामी”वर सोलापूर जिल्हा परिषद इतकी मेहेरबान का?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 November 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात 62 वर्षानंतर पहिला अनुसूचित जाती मधून जिल्हा परिषदेला अध्यक्ष मिळाला. मागासवर्गीय अध्यक्ष असल्याने अनेकांना हे सध्या बघवत नाही त्यांना कसे अडचणीत आणायचे हे मात्र काही लोक कायम प्रयत्न करत असतात, एकीकडे असे असताना दुसरीकडे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या समाजकल्याण खात्यामध्ये एक अधिकारी मागील पाच वर्षांपासून एकाच टेबलाला चिटकून बसलेला आहे तो टेबल म्हणजे दलित वस्ती सुधारणा योजनेचा.

 या योजनेला सोलापूर जिल्ह्यात वर्षाकाठी तब्बल 50 कोटी हून अधिक निधी असतो तो अधिकारी काही मागासवर्गीय नाही मात्र प्रत्येक मंजुरीला तो आपली ठरलेली टक्केवारी घेत असल्याची चर्चा जिल्हा परिषद मध्ये आहे. सोलापूर जिल्हा परिषदेला अतिशय उपक्रमशील आणि संवेदनशील असे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दिलीप स्वामी हे लाभले, जिल्हा परिषदेला एका उंचीवर नेण्यासाठी त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे. वर्षभरात कोणाच्याही डोक्यात किंवा मनात नसेल अशा तब्बल 30 नव्या संकल्पना आणि उपक्रम त्यांनी जिल्ह्यात राबवले आहेत.

 एकीकडे असे “स्वामी” असताना दुसरीकडे मात्र प्रत्येक मंजुरीला दोन टक्के घेणारा “स्वामी” समाज कल्याण खात्यामध्ये खुर्चीला चिटकून बसला आहे. त्याच्यावर जिल्हा परिषद इतकी मेहेरबान का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा स्वामी मागील चार ते पाच वर्षापासून त्या टेबलवर असून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जरी कुणी गेले तर सर्व कर्मचारी हे सर्वांना दिसेल अशा स्वरूपात काम करतात मात्र या स्वामीची केबिन एका दरवाजाच्या आड एका खोलीमध्ये आहे त्या ठिकाणी त्याची देवाण-घेवाण चालते अशी कुजबूज खुद्द समाज कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मधून आहे. 

वर्षाला सुमारे पन्नास कोटी रुपये निधी समाज कल्याणच्या एका दलित वस्ती सुधारणा योजनेला मिळतो तर चार वर्षात दोनशे कोटी पाच वर्षात अडीच कोटी याचे किमान दोन टक्क्यांनी हिशोब काढला तर या स्वामीने किती माया जमवली याचे गणित सरळ सरळ आहे. अशा अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी का होत नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे .याचा टेबल का बदलला जात नाही हा संशोधनाचा विषय आहे. मुळात हा टेबल त्याचा नसून या टेबलवर असलेले मेटकरी आबा यांची बदली झाल्यानंतर त्याला प्रतिनियुक्तीवर देण्यात आला आहे.  

यंदा समाजकल्याण अधिकारी पदावर प्रभारी म्हणून कडक शिस्तीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्याकडे पदभार आला आहे त्या आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष असून जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मानले जाणारे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या ‘स्वामी’ला त्याच्या जागेवरून बदली करण्याचे नियोजन केल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये ऐकण्यास मिळत आहे.

(उद्या वाचा : दिपावली संध्येत लॉन चालकाने राबवले बाल कामगार)

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे नवे आदेश ; सोलापूरकरांना केल्या या सूचना

Next Post

अरे बापरे.., सोलापूरात फ्रुट बियरमध्ये माणसाच्या विष्ठेतील “कोलीफॉर्म बॅक्टेरिया”

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अरे बापरे.., सोलापूरात फ्रुट बियरमध्ये माणसाच्या विष्ठेतील "कोलीफॉर्म बॅक्टेरिया"

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985949
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group