Sunday, August 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

झेडपी पतसंस्था क्र 1 कडून गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचे कार्य कौतुकास्पद ; सीईओ स्वामी यांनी यांचे गौवोद्गार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 July 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पतसंस्था क्रमांक 1 यांच्या वतीने सभासदांच्या दहावी व बारावी परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त पाल्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावेळी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सीईओ दिलीप स्वामी संबोधित करीत होते. 

यावेळी बोलताना दिलीप स्वामी म्हणाले, दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता मिळवून थांबू नका. तुमच्या यशाचा आलेख हा चढता राहिला पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करायचे असेल तर शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आतापासूनच करायला लागा. फक्त तासंतास अभ्यास करूनच यशस्वी होता येते असे नाही. स्पर्धा परीक्षांची संपूर्ण माहिती घेऊन त्याप्रमाणे अभ्यासाचे नियोजन करा. 

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, पंडित भोसले यांनी मार्गदर्शन केले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे,  पतसंस्थेचे चेअरमन विवेक लिंगराज, व्हाइस चेअरमन सुहास चेळेकर उपस्थित होते. 

पुढे बोलताना सीईओ दिलीप स्वामी म्हणाले की पतसंस्था क्रमांक एक नेहमीच गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत असते. पतसंस्थेचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. गुणवंतांना प्रोत्साहनाचे चांगले उदाहरण म्हणजे सभासदांच्या गुणवंत पाल्यांबरोबरच जिल्हा परिषदेचे गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त महेश शेंडे यांचाही सत्कार यावेळी त्यांनी आयोजित केला. 

यावेळी अक्कलकोट येथील पशुसंवर्धन विभागातील परिचर राजेंद्र जाधव यांची कन्या रुपाली राजेंद्र जाधव हीचा एम पी एस सी मधून पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सकाळचे उपसंपादक प्रमोद बोडके यांचा महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी दहावीत गुणवत्ता प्राप्त 40 व बारावीच्या 10 विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ शत्रुघ्न माने यांनी केले तर आभार व्हाइस चेअरमन सुहास चेळेकर यांनी मानले.

.

SendShareTweetSend
Previous Post

दक्षिण सोलापूर कोतवाल भरती आरक्षण जाहीर ; वळसंग एससी महिलेसाठी राखीव ; पहा काय पडले आरक्षण

Next Post

सोलापुरात नवभारत साक्षरता अभियान रोल मॉडेल बनेल ; शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांना विश्वास, योजना शिक्षणाधिकाऱ्यांना कार्यालयाचा हा पर्याय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात नवभारत साक्षरता अभियान रोल मॉडेल बनेल ; शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांना विश्वास, योजना शिक्षणाधिकाऱ्यांना कार्यालयाचा हा पर्याय

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1997795
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group