Tuesday, June 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हा प्रशासन अधिकारी पदी वीणा पवार रुजू ; सोलापूर जिल्ह्यात काम करण्याचा मोठा अनुभव

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 November 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूरच्या उपायुक्त वीणा ज्ञानेश्वर पवार यांनी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा सह आयुक्त तथा जिल्हा प्रशासन अधिकारी या पदाचा 1 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यभार स्वीकारला.

वीणा पवार या 18 एप्रिल 2022 पासून उपायुक्त लातूर महानगरपालिका येथे कार्यरत होत्या, त्यांच्या विनंती बदलीच्या अर्जावर विचार होऊन त्यांना नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई ,यांच्या आदेशाने सोलापूर जिल्हा सह आयुक्त तथा जिल्हा प्रशासन अधिकारी या रिक्त पदावर बदलीने पदस्थापना देण्यात आलेली आहे. सदर पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार पवार यांना देण्यात आला आहे.

वीणा पवार या M .Sc (Agriculture ) असून त्यांचे B. Sc (Agri ) शेतकी (Agriculture college) महाविद्यालय कोल्हापूर येथे झालेले आहे व M.sc (Agri)  हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झालेले आहे. त्यांनी मोठ्या कष्टाने व  बिकट परिस्थितीवर मात करून वडिलांच्या निधनानंतर वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी MPSC चा अभ्यास करून सेल्फ स्टडी करून तसेच कृषीमित्र एकता मंच या त्यांच्या संघटनेच्या मदतीने व त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी MPSC या स्पर्धा परीक्षेची तयारी 2005 ते 2009 या कालावधीत केली व प्रथम 2009 साली त्यांची विक्रीकर निरीक्षक या पदावर  निवड झाली. त्यानंतर त्यांची निवड २०१० साली मुख्याधिकारी गट ब या पदावर झाली. मुख्याधिकारी गट ब या पदावर असताना त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुधनी नगरपालिका, कुर्डूवाडी नगरपालिका, करमाळा नगरपालिका, उस्मानाबाद जिल्हातील मुरूम नगरपालिका  या चार नगरपालिकेमध्ये तसेच वैराग नगरपंचायत येथे आपली सेवा दिलेली आहे. 

त्यांचे एप्रिल 2022 ला वर्ग अ पदावर पदोन्नती होऊन लातूर उपयुक्त या पदावर त्यांची पदस्थापना झाली होती. लातूर येथे देखील त्यांनी दीड वर्ष सेवा केल्यानंतर त्यांची विनंती बदली च्या अर्जावर विचार होवून त्यांची सोलापूर जिल्ह्यामध्ये सह आयुक्त या पदावर बदली करण्यात आलेली आहे. 

SendShareTweetSend
Previous Post

मोठ्या ताई आपल्या भावाचा राग, आमच्या देवेंद्रजींवर का काढताय; चित्रा वाघ यांनी साधला सुप्रियाताईंवर निशाणा

Next Post

‘रे नगर’ ची पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुले नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा जोरदार पाठपुरावा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'रे नगर' ची पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुले नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा जोरदार पाठपुरावा

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985926
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group