Thursday, September 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हा काँग्रेसच्या आजपासून तीन दिवस मॅरेथॉन बैठका ; कोणता तालुका कधी पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने सलग तीन दिवस तालुका बैठका घेण्यात येणार असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर या बैठका काँग्रेस साठी महत्वाच्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यात मरगळलेल्या काँग्रेस पक्षाला डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या रूपात युवा जिल्हाध्यक्ष मिळाला त्यांनी घेतलेल्या पदभार कार्यक्रमाची चर्चा सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात झाली. पदभार घेतल्या दिवशी त्यांनी सर्व ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्याचा कारभार करण्याचे आश्वासन दिले. त्याच पद्धतीने त्यांनी आता सलग तीन दिवस काँग्रेस भवनामध्ये 11 तालुक्यांच्या बैठका लावल्या आहेत. बुधवार 15 सप्टेंबर रोजी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या चार तालुक्याच्या बैठका होणार आहेत.

हे ही वाचा ,मोहिते पाटील गटाने मागितली मुदत ; शितलदेवी मोहिते पाटील यांच्या अर्जावर जिल्हाधिकारी राखून ठेवला निकाल

 त्यानंतर 16 सप्टेंबर गुरुवारी मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या चार तालुक्याच्या तर 17 सप्टेंबर शुक्रवारी करमाळा, माढा व माळशिरस हे तीन तालुके बैठकीला बोलवण्यात आले आहेत.

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, तसेच नव्याने प्रदेश काँग्रेस वर झालेल्या नियुक्त  पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बैठका होणार आहेत.

हे ही वाचा, मोहोळच्या संजय अण्णांना तूर्त दिलासा ; जात दाखल्यावर झाला हा निर्णय

 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मरगळ आली. ज्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे होती त्या नेत्याने या पदाला अपेक्षित न्याय दिला नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात बदल केले युवा असलेल्या धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिली. आगामी सोलापूर जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीला महत्त्व असून जिल्ह्यातील व प्रत्येक तालुक्यातील पक्षाची सत्य परिस्थिती कॉंग्रेस भवनात होणाऱ्या तीन दिवसांच्या बैठकीत समोर येणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : मोहोळच्या संजय अण्णांना तूर्त दिलासा ; जात दाखल्यावर झाला हा निर्णय

Next Post

ब्रेकींग ! सोलापूर : भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री ठाकरेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! सोलापूर : भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री ठाकरेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000470
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group