Friday, July 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

गणेशोत्सव : सोलापूरात सार्वजनिक व घरगुती गणपती मूर्तीची उंची एवढी राहणार ; महापालिकेने घातली मर्यादा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील,विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे ,आयुक्त पि.शिवशंकर,गटनेते चेतन नरोटे,गटनेते आनंद चंदनशिवे,गटनेते रियाज खरादी, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे,पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर,महापालिका उपआयुक्त एन.के.पाटील,उपआयुक्त धनराज पांडे,साहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत,सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार,नरसींग मेनगजीमाजी उपमहापौर दिलिप कोल्हे,दास शेळके,सर्व पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, महापालिका सर्व झोन अधिकारी तसेच सर्व गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होते.सर्व सोलापूरकरांना महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे या वर्षी गणेशोत्सवासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केले आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिकेचे पूर्वपरवानगी घ्यावी लागेल सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती चार फूट तर घरगुती गणपती दोन फुटाचा असावा गणपती आणताना विसर्जनासाठी मिरवणूक काढता येणार नाही पण शकतो शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी आणि या मूर्ती घरच्या घरी विसर्जन कराव्यात तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता आरोग्य विषयक उपक्रम सार्वजनिक मंडळाने राबवावी. यंदाच्या गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करावयाचा आहे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरातच गणपती विसर्जन करावे तसेच महानगरपालिकेने वॉर्डनिहाय, प्रभागनिय गणपतीची मूर्ती संकलित करून विसर्जन करण्याची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे , त्यामुळे कोणीही स्वतः जाऊन कुठल्याही ठिकाणी विसर्जन करू नये सर्वांनी एक तर तर आपल्या घरातच गणपती विसर्जन करावा किंवा जवळच्या महापालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणी आणून द्यावा या ठिकाणाहून गणपतीची मूर्ती संकलित करून महानगरपालिकेच्या वतीने विसर्जन करण्यात येईल सदरच्या गणेश विसर्जनासाठी सोलापूर शहरातील अनेक एन.जी.ओ व मध्यवर्ती गणपती मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने गणपती विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्गजन्य प्रादुर्भाव होणार नाही व थांबण्यास मदत होईल.

SendShareTweetSend
Previous Post

पत्रकार अकबर बागवान यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सोलापूर प्रसिद्धी प्रमुख पदी निवड

Next Post

धवलसिंह मोहिते पाटलांना जिल्हाध्यक्षाचा पदभार घेण्यास मुहूर्त मिळेना ?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

धवलसिंह मोहिते पाटलांना जिल्हाध्यक्षाचा पदभार घेण्यास मुहूर्त मिळेना ?

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1993530
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group