Friday, September 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

गटनेते किसन जाधव यांच्या तब्बल अडीच कोटीच्या विकासकामांचा शुभारंभ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 November 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुविधा योजनेंतर्गत तसेच भांडवली निधीतून प्रभाग क्रमांक 22 मध्ये तब्बल अडीच कोटींच्या रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आदी नागरीकांच्या मुलभूत सुविधांच्या विकासकामांचा शुभारंभ प्रभाग 22 चे नगरसेवक तथा गटनेते किसन  जाधव व नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून  उद्घाटन सोहळा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते धोंडीबा वस्ती रामवाडी यूपीसी सेंटरचे बाजूला करण्यात आला .

या कार्यक्रमाला मनपा आयुक्त पी.शिवशंकर, स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील, रामवाडी यूपीसी सेंटरच्या डॉ.स्वरांजली पवार डॉ.मंजिरी कुलकर्णी यांचे समवेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर महेश कोठे, नगरसेवक तौफिक शेख,गटनेते आनंद चंदनशिवे,नगरसेविका सुवर्णा जाधव, नगरसेविका पूनम बनसोडे,नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक मनोज शेजवाल, नगरसेविका सुनिता रोटे, यांच्यासोबत मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, महेश गादेकर प्रशांत बाबर, सुहास कदम, मिलिंद गोरे, गफुर शेख, शंकर पाटील, शोभा गायकवाड,जय साळुंके तसेच राष्ट्रवादीच्या विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी व प्रभागातील अंबादास गायकवाड, गणेश जाधव, सिकंदर शेख, राजू जाधव, कैलास हटकर, सागर कांबळे, शंकर लोखंडे, गोपाळ दोडमनी, सिद्धू गायकवाड, अल्लाबक्ष सय्यद शेख, गोपाल जाधव, श्रीकांत गायकवाड, अमोल लकडे, दत्ता होस्मनी, शिवप्‍पा शिकलवाडी, अर्जुन लोखंडे, पांडू दोडमनी, फिरोज पठाण,उत्तम कदम, शंकर बळ्ळारी, पिंटू जाधव, श्याम जाधव, उत्तम देडे,आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, आयोजित सत्काराला उत्तर देताना पालकमंत्री भरणे यांनी नगरसेवक किसन जाधव नागेश गायकवाड यांच्या कामाचे विशेष कौतुक करत जनतेच्या उपयोगी पडणाऱ्या सर्व विविध विकास कामांसाठी यापुढे देखील निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगत लोकांनी दाखवलेला विश्वास पात्र ठरविण्यासाठी मी आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने सदैव तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक मध्ये  गटनेते किसन जाधव यांनी मागील 2 वर्षाच्या कोरोना कालखंडा मध्ये माझ्या ही कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असता अडचणी बाजूला ठेवून घरात न बसता कोरोना काळात प्रभागांमध्ये रुग्ण आढळल्यास त्यां रुग्णाची व कुटुंबातील सदस्यांची कॉरनटाईन करण्याची व्यवस्था सॅनिटायझर फवारणी कोरोना काळात नागरिकांना रक्तपुरवठा कमी पडू नये यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले  व प्रभागातील नागरिकांसाठी दहा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले व 2017 साली सदस्य म्हणून निवडून आल्यापासून प्रभागातील वेगवेगळ्या ठिकाणी विकास कामे करण्यात आली व चालू वर्षांमध्ये प्रभागांमध्ये विकास कामासाठी पालकमंत्री यांना निधीची मागणी करण्यात आल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी रामवाडी  UPC. सेंटर येथील कोरोना काळात जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र झटलेल्या रामवाडी UPC सेंटर आशा वर्कर, रुग्ण सेविका तसेच स्वच्छता दूत यांच्या सत्काराचा कार्यक्रम त्यांना भेटवस्तू देऊन पार पडला. या कार्यक्रमप्रसंगी  प्रभागातील बहुसंख्य महिलांना पालक मंत्री भरणे  यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतन नागेश गायकवाड यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : एसटी कर्मचारी मनोज मुदलियार यांची प्रकृती खालावली ; उपचारासाठी दाखल

Next Post

भाजपने थकीत जीएसटी रक्कम द्यावी, मग इंधनावरील कर कपातीची भाषा करावी : चेतन चव्हाण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भाजपने थकीत जीएसटी रक्कम द्यावी, मग इंधनावरील कर कपातीची भाषा करावी : चेतन चव्हाण

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000934
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group