पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सोलापूर शहर जिल्ह्यात 25 फेब्रुवारीपासून रात्री 11 ते पहाटे पाच या दरम्यान संचारबंदी जाहीर केली या पत्रकार परिषदेनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या अकरा दिवसात कोरणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आले आहेत त्याचा आदेश काढला.
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

















