Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अंत्रोळी वसतिगृहात 45 जण ‘आयसोलेट’ ; 1 जण सिव्हिलमध्ये , वसतिगृह सुरू कसे होते?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 February 2021
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील जिव्हाळा दीपक ताम्हणकर वसतिगृहातील तब्बल 46 मतिमंद विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे, ही माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव हे आपल्या कर्मचाऱ्यांच्या स्टाफ सह अंत्रोळी गेले त्याठिकाणी पाहणी केली, त्या जिव्हाळा वसतिगृहात 76 विद्यार्थी आहेत त्यापैकी 46 विद्यार्थी पॉझिटिव्ह निघाले, 44 विद्यार्थी हे rtpcr टेस्ट तर 2 विद्यार्थी हे रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह निघालेत, सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहातच आयसोलेट करण्यात आले आहेत, तर एकाला लक्षणे असल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, इतर सर्व तेथील कर्मचाऱ्यांना सुध्दा वसतिगृहात कोरोन्टाईन करण्यात आले आहे, जिव्हाळा वसतिगृह हे  अंत्रोली गावापासून दूर अंतरावर आहे, त्यामुळे गावाला कोणताही धोका नाही , दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जाधव यांच्याशी चर्चा केली असता आरोग्य यंत्रणा या घटनेमुळे सतर्क झाली आहे, आम्ही सर्व काळजी घेतली असून विद्यार्थ्यांना वसतिगृहात आयसोलेट केले आहे, आठ कर्मचारी असून त्यांनाही कोरोन्टाईन करण्यात आले असून पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांवर  उपचार सुरू केले आहेत, या प्रकरणात 

शाळेतील एक कर्मचारी पॉझिटिव्ह झाला होता, त्याच्यामुळेच ही लागण झाल्याशी शक्यता वर्तवण्यात आली आहे, सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने प्रशासन सतर्क झाले असून अचानक एकाच ठिकाणचे तब्बल शेचाळीस जण पॉझिटिव्ह निघाल्याने सोलापूर जिल्ह्यातच काय संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे सर्व शाळा कॉलेज वसतिगृह बंद असताना या जिव्हाळा वसतिगृहात तब्बल 76 जण इतके दिवस कसे काय ठेवले हे अजून समजू शकले नाही यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अपंग कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणे महत्त्वाचे आहे.

SendShareTweetSend
Previous Post

कोरोना अलर्ट : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा आदेश निघाला

Next Post

सोलापूर ! आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती कल्याण समितीची बैठक ; सामाजिक न्याय विभागांच्या योजनांचा घेणार आढावा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर ! आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती कल्याण समितीची बैठक ; सामाजिक न्याय विभागांच्या योजनांचा घेणार आढावा

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002520
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group