Wednesday, July 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कार्यक्रम वाढदिवसाचा, भाषणं रंगली महापालिकेच्या सत्तेची ; महाविकास आघाडीच्या चर्चेत “ठाकरेंचा” विसर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : नगरसेवक तथा ताज सोशल ग्रुपचे अध्यक्ष तौफिक शेख यांचे चिरंजीव अदनान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तौफिक शेख यांनी कार्यक्रमाला आपल्या सर्व राजकीय मित्रमंडळीना बोलावले होते, 

कार्यक्रमास महेश कोठे, सुधीर खरटमल, शफी इनामदार, संतोष पवार, भारत जाधव, दिलीप कोल्हे, अमोल शिंदे, चेतन नरोटे, प्रमोद गायकवाड, एम डी शेख, जुबेर बागवान, अजित बनसोडे, राजू कुरेशी असे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची मान्यवर नेतेमंडळीची उपस्थिती होती. सुधीर खरटमल, शफी इनामदार, अमोल शिंदे, महेश कोठे, चेतन नरोटे, संतोष पवार , दिलीप कोल्हे  यांनी आपल्या भाषणात महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी एकत्रित येत प्रयत्न करू असे सांगितले.

सुरुवात  सुधीर खरटमल व शफी इनामदार यांनी केली, खरटमल म्हणाले, आम्ही सर्वजण सर्वधर्मसमभाव मानणारे नेते आहोत, जेव्हा एकत्र येतो तेव्हा चर्चा होते, ही एकी टिकवून ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. इनामदार हे याठिकाणी जमलेले सर्व नेते असे म्हणत असतानाच तौफिक शेख यांनी महाविकास आघाडी म्हणा असे सांगताच महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्चितच महापालिकेत सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला. 

चेतन नरोटे म्हणाले, बॅनर वर जर शरद पवार असले तर आरिफ शेख यांच्या रुपात सुशीलकुमार शिंदे हे पण आहेत की .सोलापूर शहरात भाजपला हद्दपार करायचे असेल तर तिन्ही पक्ष एकत्र येण गरजेचे आहे, येणाऱ्या काळात शरद पवार व शिंदे साहेबांचेच विचार शहराला पुढे नेऊ शकतात त्यांचेच विचार मांडावे लागतील तरच महाविकास आघाडीची सत्ता येईल असे सांगितले. चेतन नरोटे यांनी भाषणात तिन्ही पक्षाची नावे घेतली , शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांचे ही नाव घेतले मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव त्यांच्या तोंडी आले नाही

 त्यांच्या नंतर भाषणाला उठलेले शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अमोल बापू यांनी, आपण एकटेच शिवसेनेचे इथं दिसतोय, मात्र चित्र पाहिलं तर निश्चितच भविष्यात महाविकास आघाडी म्हणूनच आपणाला हातात हात घालून काम करावे लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली मात्र तेही महाविकास आघाडी ही ज्या शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे झाली त्यांचे नाव घेणे विसरले.

संतोष पवार यांनी आम्ही महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील आहोत असे म्हणत आपली नजर काँग्रेसचे चेतन नरोटे यांच्याकडे वळवली काँग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केली, 102 उमेदवार घोषित केले मात्र महाविकास आघाडीने एकत्र लढवल्यास सत्ता येईल मात्र त्यांनी आपल्या शहराध्यक्ष यांना सांगावे अशी सूचना केली.

SendShareTweetSend
Previous Post

मार्डी-राळेरास रस्ता पाण्याखाली ; सीनेच्या पुराने दक्षिणला फटका राजूर,हत्तुर,वडकबाळसह अनेक गावातील पिके पाण्याखाली

Next Post

अदनान तू महापालिकेत जाशील, पोराचं भरभरून कौतुक ऐकून “पैलवान की छाती चौडी”

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अदनान तू महापालिकेत जाशील, पोराचं भरभरून कौतुक ऐकून "पैलवान की छाती चौडी"

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1993447
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group